अभिनेत्री जेनीलिया देशमुख (Genelia D’souza Deshmukh) चित्रपटांत जास्त दिसत नसली तरीही सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध आहे. आपल्या सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहते. पाहा तिचे फोटो.
अभिनेत्री जेनीलिया देशमुख (Genelia D'souza Deshmukh) चित्रपटांत जास्त दिसत नसली तरीही सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध आहे. आपल्या सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहते. पाहा तिचे फोटो.
जाहिरात
02
जेनीलियाने यावेळी पारंपरिक मराठमोळा लुक केला आहे. ज्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.
जाहिरात
03
लाल साडी, हातात हिरवा चुडा तर केसांत मोगऱ्याचा गजरा असा लुक तिने केला आहे.
जाहिरात
04
तर कानात झुमकेही शोभून दिसत आहेत.
जाहिरात
05
जेनीलिया सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण अनेक शोजमध्ये ती हजेरी लावत असते.
जाहिरात
06
जेनीलियाला तिच्या सौंदर्यासाठीही ओळखलं जातं. दोन मुलांची आई जेनीलिया अतिशय फिट आहे.
अभिनेत्री जेनीलिया देशमुख (Genelia D'souza Deshmukh) चित्रपटांत जास्त दिसत नसली तरीही सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध आहे. आपल्या सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहते. पाहा तिचे फोटो.