जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Genelia Deshmukh ने घातला एवढा शॉर्ट ड्रेस की, फोटोग्राफर्ससमोर सारखा सारखा खाली करताना आले नाकीनऊ! VIDEO मुळे ट्रोल

Genelia Deshmukh ने घातला एवढा शॉर्ट ड्रेस की, फोटोग्राफर्ससमोर सारखा सारखा खाली करताना आले नाकीनऊ! VIDEO मुळे ट्रोल

Genelia Deshmukh ने घातला एवढा शॉर्ट ड्रेस की, फोटोग्राफर्ससमोर सारखा सारखा खाली करताना आले नाकीनऊ! VIDEO मुळे ट्रोल

बॉलिवूड बेस्ट कपल Ritesh Deshmukh आणि Genelia Deshmukh यांना एका बर्थडे पार्टीदरम्यान स्पॉट करण्यात आलं होतं. त्यावेळी जेनेलियानं घातलेला छोट्या (Genelia Deshmukh Short Dress Video) ड्रेसमुळे ती खूप ट्रोल झाली. पाहा VIDEO

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई , 26 ऑक्टोबर : बॉलिवूडमधील Ritesh Deshmukh आणि Genelia Deshmukh हे एक बेस्ट आणि क्यूट कपल आहेत. ते दोघंही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. बऱ्याचदा त्या दोघांचे इमोशनल आणि फनी किस्से इंटरनेटवर व्हायरल होत असतात. नुकतंच या दोघांना सलमान खानच्या बहिणीचा, म्हणजेच अर्पिताचा( Arpita khan Sharma) पती, ( Ayush Sharma ) च्या बर्थडे पार्टीत स्पॉट करण्यात आलं होतं. त्या दरम्यानचा त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 26 ऑक्टोबर ला ( Ayush Sharma birthday party ) आयुष शर्मा चा वाढदिवस आहे. त्यादरम्यान 25 ऑक्टोबरला रात्री या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवण्यात आली होती. त्यावेळी बॉलिवूड बेस्ट कपल  जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांनी देखील आपली हजेरी लावली होती. मात्र ( Genelia Deshmukh Short Dress worried about that dress) जेनेलियाने या पार्टीत छोटा असा ड्रेस घातला होता, त्यामुळे ती बावरल्या सारखी झाली होती. ती गाडीतून उतरल्यापासून ते बाहेर फोटोग्राफर समोर फोटो काढताना तो ड्रेस सारखा खाली करत होती, असे दिसून आले.

Sameer Wankhede यांच्यावर आरोप करणाऱ्या Nawab Malik यांना क्रांती रेडकरने दिलं प्रत्युत्तर

बॉलिवूड मधील सिने फोटोग्राफर विरल भयानी यांनीआपल्या इन्स्टा अकाउंटवर हा व्हिडिओ कॅप्चर केला आहे. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ खूप शेअर होताना दिसत आहे.

जाहिरात

आपल्याला तर माहितच आहे बॉलिवूड मधील Ritesh Deshmukh आणि Genelia Deshmukh हे एक बेस्ट आणि क्यूट कपल आहेत. अभिनेत्री यामी गौतमच्या मंगळसूत्रनं वेधलं सर्वांचं लक्ष; किंमत ऐकून व्हाल थक्क बऱ्याचदा ते आपल्या फनी, रोमांचक आणि इमोशनल किस्से सोशल मीडियावर शेअर करत असतात. याशिवाय दोघं सोशल मीडियावर खूप सक्रिय असून त्यांचे दोघांचे Instagram reels चांगलेच व्हायरल होत असतात. दोघं आजही त्याच प्रेमाने आणि खुश राहतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात