सध्या मराठी इंडस्ट्रीत दोन बहिणी बऱ्याच धुमाकूळ घालताना दिसत असतात. त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. मृण्मयी आणि गौतमी यांची धमाल चाहते नेहमीच एन्जॉय करत असतात.
जाहिरात
02
सध्या ताईची लाडकी गौतु आणि चाहत्यांची लाडकी सई एका वेगळ्या रूपात समोर आली आहे.
जाहिरात
03
गौतमीने सुंदर साडीमध्ये फोटोशूट करून घेतलं आहे ज्याची बरीच चर्चा होताना दिसत आहे.
जाहिरात
04
गौतमीचा चाहतावर्ग बराच मोठा आहे आणि त्यांनी तिच्या या लुकला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
जाहिरात
05
एका युजरने तर तिच्या हास्याची तुलना मधुबालाशी करत भन्नाट कमेंट केली आहे.
जाहिरात
06
तो असं लिहितो, “तीन मधूरतम हास्य…. मधुबाला, माधुरी आणि आता…….,सांगायची गरज नाही…”
जाहिरात
07
गौतमीच्या ताईने म्हणजे मृण्मयीने सुद्धा गौतमीच्या फोटोवर कमेंट केली आहे.
सध्या मराठी इंडस्ट्रीत दोन बहिणी बऱ्याच धुमाकूळ घालताना दिसत असतात. त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. मृण्मयी आणि गौतमी यांची धमाल चाहते नेहमीच एन्जॉय करत असतात.