अलीकडेच @syeraaupdates नावाच्या ट्विटर हँडलवर अभिनेत्री पायल राजपूतची काही हॉट अँड बोल्ड छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. ज्यामध्ये ती तिच्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचं म्हटलं जात आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. या छायाचित्रांमुळे पायलवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
पायलचे ब्रा लेस फोटोशूट पाहून @_umesh_babu नावाच्या युजरने तिला ट्रोल करताना लिहिलंय की 'ही आपली संस्कृती नाही… ही पहिलीच घटना नाही.. पाश्चात्य संस्कृतीचे आंधळेपणाने पालन करणे ही चांगली भावना नाही आणि आपली संस्कृती अंगीकारणेच योग्य आहे. ते आदराने. जय हिंद भारत.
एका युजरने पायलचे हॉट फोटोंवर टीका करताना लिहिलंय की जर फक्त ब्रा का घातली? .. ती पॅंटीही काढायला पायलनं मागेपुढे पाहिलं नसतं.. प्रकाश.एस.जुगती नावाच्या युजरने लिहिले, असे सार्वजनिक ठिकाणी शरीरप्रदर्शन करणं भारतात मान्य नाही.
त्याचवेळी जेव्हा एका अभिनेत्रीच्या आईने हे फोटो पाहिले तेव्हा तिने पायलला फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा सल्ला दिला आहे.
याआधी पायलने बॉयफ्रेंड सौरभ डिंगरासोबत बोल्ड फोटोशूटही केलं होतं, जे लोकांना खूप विचित्र वाटलं. फोटोमध्ये पायलचा पार्टनर तिच्या शरीराच्या भागाला स्पर्श करताना दिसत होता.