बॉलिवूड स्टार्स आणि त्यांची कॉपी असणारे अनेक व्यक्ती आजवर आपण पाहिले आहेत. पण सध्या एका व्यक्तीची विशेष चर्चा होत आहे. जो अगदी हुबेहूब शाहरुख खान सारखा दिसतो. फक्त चेहऱ्यानेच नाही तर अगदी अंगयष्टीनेही तो शाहरुखची कॉपी आहे. फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)