जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / तुम्हाला माहिती आहे का जॉन अब्राहमचा डाएट प्लॅन? वाचा अभिनेत्याचा फिटनेस मंत्रा

तुम्हाला माहिती आहे का जॉन अब्राहमचा डाएट प्लॅन? वाचा अभिनेत्याचा फिटनेस मंत्रा

John Abraham Birthday Special : फिटनेस आणि सिक्स पॅकसाठी ओळखल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचे नाव सामील आहे. आज 17 डिसेंबर रोजी त्याचा वाढदिवस असून तो आज 49 वर्षांचे होत आहेत. जॉनची मजबूत बॉडी पाहून प्रत्येक तरुण वर्कआउटसाठी प्रेरित होतो. आज तो एक यशस्वी अभिनेता आहे आणि उत्तम चित्रपट करत आहे. त्यामुळं आता आपण त्याच्या फिटनेस मंत्राबद्दल जाणून घेऊयात.

01
News18 Lokmat

जॉन अब्राहमला शाकाहारी पदार्थ खायला आवडतं. प्रथिनांसाठी तो दूध, दही, कोंब, मसूर आणि सोया घेतो त्यातबरोबर तो बटाटे, गहू, ज्वारी आणि बाजरी यांसारखी धान्ये खातो. फायबरसाठी जॉन अब्राहम सॅलड, हिरव्या भाज्या, सफरचंद आणि संत्री यांसारखी फळांचा आपल्या आहारात समावेश करतो.

जाहिरात
02
News18 Lokmat

जॉन अब्राहमच्या ब्रेकफास्टबद्दल सांगायचं झाल्यास तर तो दिवसाची सुरुवात एक कप ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन कॉफीनं करतो आणि त्याला अंडी, टोस्ट, बदाम आणि 1 ग्लास रस पिणं आवडतं.

जाहिरात
03
News18 Lokmat

शिस्तबद्ध जीवनासाठी जॉन आपल्या फिटनेसवर नेहमी लक्ष ठेवत असतो, स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज सकाळी लवकर उठतो आणि व्यायाम करतो.

जाहिरात
04
News18 Lokmat

नियमित वर्कआउट्ससोबतच जॉनला स्पोर्ट्सचीही आवड आहे. याशिवाय जॉन योगा आणि ध्यानही करतो. जॉनचा विश्वास आहे की या गोष्टींमुळे जीवनात आत्म-नियंत्रण वाढते आणि जीवनात संतुलन राहते.

जाहिरात
05
News18 Lokmat

जॉन अब्राहमने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती, त्यानंतर त्याने अभिनेता म्हणून हिंदी चित्रपटात पाऊल ठेवले. 2003 साली मोठ्या पडद्यावर आलेला त्यांचा पहिला चित्रपट जिस्म या चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    तुम्हाला माहिती आहे का जॉन अब्राहमचा डाएट प्लॅन? वाचा अभिनेत्याचा फिटनेस मंत्रा

    जॉन अब्राहमला शाकाहारी पदार्थ खायला आवडतं. प्रथिनांसाठी तो दूध, दही, कोंब, मसूर आणि सोया घेतो त्यातबरोबर तो बटाटे, गहू, ज्वारी आणि बाजरी यांसारखी धान्ये खातो. फायबरसाठी जॉन अब्राहम सॅलड, हिरव्या भाज्या, सफरचंद आणि संत्री यांसारखी फळांचा आपल्या आहारात समावेश करतो.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    तुम्हाला माहिती आहे का जॉन अब्राहमचा डाएट प्लॅन? वाचा अभिनेत्याचा फिटनेस मंत्रा

    जॉन अब्राहमच्या ब्रेकफास्टबद्दल सांगायचं झाल्यास तर तो दिवसाची सुरुवात एक कप ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन कॉफीनं करतो आणि त्याला अंडी, टोस्ट, बदाम आणि 1 ग्लास रस पिणं आवडतं.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    तुम्हाला माहिती आहे का जॉन अब्राहमचा डाएट प्लॅन? वाचा अभिनेत्याचा फिटनेस मंत्रा

    शिस्तबद्ध जीवनासाठी जॉन आपल्या फिटनेसवर नेहमी लक्ष ठेवत असतो, स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज सकाळी लवकर उठतो आणि व्यायाम करतो.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    तुम्हाला माहिती आहे का जॉन अब्राहमचा डाएट प्लॅन? वाचा अभिनेत्याचा फिटनेस मंत्रा

    नियमित वर्कआउट्ससोबतच जॉनला स्पोर्ट्सचीही आवड आहे. याशिवाय जॉन योगा आणि ध्यानही करतो. जॉनचा विश्वास आहे की या गोष्टींमुळे जीवनात आत्म-नियंत्रण वाढते आणि जीवनात संतुलन राहते.

    MORE
    GALLERIES

  • 05 05