हातात तोडे आणि भरजरी लेहंगा, 'देवमाणूस'च्या डिम्पलचा साजशृंगार पाहून चाहते घायाळ
अभिनेत्री अस्मिता देशमुख देवमाणूस मालिकेतून फारच प्रसिद्ध झाली होती. तर मालिका संपल्यानंतरही ती चर्चेत आहे. नुकतच तिने एक फोटोशूट केलं आहे. ज्यात ती फारच आकर्षक दिसत आहे.

जाहिरात
02
हातात सुंदर तोडे आणि गळ्यात भरगच्च दागिणे यामुळे ती फारच सुंदर दिसत आहे.
जाहिरात
03
भरजरी लाल लेहंग्यात ती फारच आकर्षक दिसत आहे. तिचा हा पारंपरिक लुक व्हायरल होताना दिसत आहे.
जाहिरात
04
सुंदर हिरव्या साडीत अस्मिता पारंपरिक लुकमध्ये दिसत आहे.
जाहिरात
05
देवमाणूस ही अस्मिताची पहिलीच मालिका होती. तर त्यातून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती.
जाहिरात
06
मालिकेनंतर तिचा मेकओव्हर पाहायला मिळत आहे.
जाहिरात
07
सोशल मीडियावर अस्मिता फारच सक्रिय असते. तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.