बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोन (Deepika Padukone) सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. मात्र शनिवारी रात्री ती मैत्रीण पीव्ही सिंधू सोबत डीनरला जाताना दिसली.
त्यांना मुंबईच्या एका नामांकित रेस्टॉरंटबाहेर स्पॉट केलं गेलं. त्यावेळी फोटोग्राफर्सनी त्यांना स्पॉट केलं.