जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / पाहा सुगंधा मिश्राचा मनमोहक लूक; शेअर केले हळदीचे सुंदर फोटो

पाहा सुगंधा मिश्राचा मनमोहक लूक; शेअर केले हळदीचे सुंदर फोटो

कॉमेडियन सुगंधा मिश्रा (Sugandha MIshra) तिच्या विनोदी अभिनयासाठी जितकी प्रसिद्ध आहे तितकीच ती सौंदर्यवती देखिल आहे. नुकतेच तिने तिच्या हळदी समारंभातील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. पाहा सुगंधाचे सुंदर फोटो.

  • -MIN READ
  • Last Updated :

द कपिल शर्मा शो मधून प्रेक्षकांचं मनेरंजन करणारी अभिनेत्री कॉमेडियन सुगंधा मिश्रा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे.

काहीच दिवसांपूर्वी सुगंधाने कॉमेडियन संकेत भोसले सोबत विवाह केला होता.

तिच्या हळदी समारंभातील फोटो तिने शोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.

सुगंधाने पिवळ्या रंगाची साडी परिधान करत त्यावर सुंदर गुलाबी रंगाची फ्लोरल ज्वेलरी परिधान केली आहे.

26 एप्रिल 2021 रोजी संकेत आणि सुगंधाने जालंधर मध्ये लग्नगाठ बांधली होती.

दोघांच्याही विवाहापासून ते सतत चर्चेत आहेत. सुगंधा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी सतत संपर्कात असते.

सुगंधाने सुंदर हिरव्या रंगाचा लेहेंगा तिच्या मेहंदीसाठी परिधान केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात