बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस आणि सिझलिंग लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवी कपूरने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
फोटोंमध्ये जान्हवी कपूरने ब्लॅक शिमरी आउटफिट परिधान परिधान केला आहे. त्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.
पाच तासांत सहा लाखांहून अधिक लोकांनी जान्हवीच्या फोटोला लाईक केले आहे. एका युजरने लिहिले की, तू फक्त गॉर्जियस आहेस. काही जण तिला बोल्ड अँड ब्युटीफुल म्हणत आहेत तर काहीजण तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
धडक चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात करणारी जान्हवी आगामी काळात गुड लक जेरी आणि मिस्टर अँड मिसेस माहीमध्येही दिसणार आहे.