बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला कौन बनेगा करोडपती 13 च्या सेटवर स्पॉट करण्यात आलं. (Photo Credit: Movified)
संपूर्ण ब्लॅक ड्रेसमध्ये असलेल्या दीपिकाच्या या लूकची मोठी चर्चा आहे. (Photo Credit: Manav Manglani)
दीपिका यावेळी रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपती 13 मध्ये पोहोचली होती. यावेळी रात्री उशिरा तिला स्पॉट करण्यात आलं. (Photo Credit: Movified)
कौन बनेगा करोडपती 13 मध्ये दीपिका पहिली सेलिब्रिटी गेस्ट रुपात पाहायला मिळणार आहे. (Photo Credit: Movified)