जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Cosmetics surgery bollywood: कतरिना ते प्रियांका 'या' आघाडीच्या अभिनेत्रींनी स्वीकारला कॉस्मेटिक सर्जरीचा मार्ग

Cosmetics surgery bollywood: कतरिना ते प्रियांका 'या' आघाडीच्या अभिनेत्रींनी स्वीकारला कॉस्मेटिक सर्जरीचा मार्ग

कॉस्मेटिक सर्जरीच्या माध्यमातून चेहरा अधिक सुंदर बनवता येतो हे तर सर्वांना माहित आहेच. पण बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री तुम्हाला माहित आहेत का ज्यांनी कॉस्मेटिक सर्जरी करून स्वतःच रूप बदललं आहे.

01
News18 Lokmat

बॉलिवूड आणि कॉस्मेटिक सर्जरी यांचं नातं बरंच जुनं आहे. एवढंच नव्हे तर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी स्वतःचं रूप बदलण्यासाठी सर्जरी केल्याचं कबुलसुद्धा केलं आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

प्रियांका चोप्रा या अभिनेत्रीच्या सौंदर्यावर तर अनेकजण फिदा आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार प्रियंकाने स्वतःच्या नाकावर सर्जरी करून घेतल्याचं समोर आलं आहे. तसंच ही गोष्ट तिने स्वतः मेनी केल्याचं सुद्धा सांगितलं जातं.

जाहिरात
03
News18 Lokmat

येत्या काळात छकडा एक्स्प्रेस सिनेमातून समोर येणारी अभिनेत्री अभिनेत्री अनुष्का शर्माने सुद्धा लीप एन्हान्समेंट सर्जरी केल्याचं समोर येत आहे. सोशल मीडियावरील अनेक वादविवादानंतर तिने एका मुलाखतीत याबद्दल खुलासा करत तात्पुरती सर्जरी केल्याचं स्पष्ट केलं होतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

बॉलिवूडची कॅट म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफने सुद्धा सुंदरता वाढवण्यासाठी स्वतःच्या गालांवर आणि ओठांवर सर्जरी करून घेतल्याचा अंदाज वर्तवला जातो. यावर कतरिनाने अजून कोणतीच पुष्टी दिलेली नाही.

जाहिरात
05
News18 Lokmat

अभिनेत्री श्रुती हसन हिने सुद्धा मागच्या वर्षी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सर्जरी केल्याची गोष्ट स्वीकारली होती. अंडर द नाईफ सर्जरी करून तिने रूप अधिक देखणं केल्याचं सांगण्यात येतं.

जाहिरात
06
News18 Lokmat

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या रूपावर आजही अनेक जण घायाळ आहेत. तिला आज तिच्या सुंदर रूपाची आणि फिटनेससाठी ओळखलं जातं. शिल्पाने सुद्धा नाकावर सर्जरी करून घेतल्याची बाब स्वीकार केल्याचं समोर येत आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

या अन त्या कारणांनी सतत चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंतने सुद्धा तिच्या शरीरावर अनेक प्रकारच्या सर्जरी करून घेतल्या आहेत. राखीने ओठ, स्तन याव्यतिरिक्त अनेक भागांची सर्जरी करून घेतली आहे. याचा तिच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचं सुद्धा समोर आलं होतं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    Cosmetics surgery bollywood: कतरिना ते प्रियांका 'या' आघाडीच्या अभिनेत्रींनी स्वीकारला कॉस्मेटिक सर्जरीचा मार्ग

    बॉलिवूड आणि कॉस्मेटिक सर्जरी यांचं नातं बरंच जुनं आहे. एवढंच नव्हे तर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी स्वतःचं रूप बदलण्यासाठी सर्जरी केल्याचं कबुलसुद्धा केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    Cosmetics surgery bollywood: कतरिना ते प्रियांका 'या' आघाडीच्या अभिनेत्रींनी स्वीकारला कॉस्मेटिक सर्जरीचा मार्ग

    प्रियांका चोप्रा या अभिनेत्रीच्या सौंदर्यावर तर अनेकजण फिदा आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार प्रियंकाने स्वतःच्या नाकावर सर्जरी करून घेतल्याचं समोर आलं आहे. तसंच ही गोष्ट तिने स्वतः मेनी केल्याचं सुद्धा सांगितलं जातं.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    Cosmetics surgery bollywood: कतरिना ते प्रियांका 'या' आघाडीच्या अभिनेत्रींनी स्वीकारला कॉस्मेटिक सर्जरीचा मार्ग

    येत्या काळात छकडा एक्स्प्रेस सिनेमातून समोर येणारी अभिनेत्री अभिनेत्री अनुष्का शर्माने सुद्धा लीप एन्हान्समेंट सर्जरी केल्याचं समोर येत आहे. सोशल मीडियावरील अनेक वादविवादानंतर तिने एका मुलाखतीत याबद्दल खुलासा करत तात्पुरती सर्जरी केल्याचं स्पष्ट केलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    Cosmetics surgery bollywood: कतरिना ते प्रियांका 'या' आघाडीच्या अभिनेत्रींनी स्वीकारला कॉस्मेटिक सर्जरीचा मार्ग

    बॉलिवूडची कॅट म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफने सुद्धा सुंदरता वाढवण्यासाठी स्वतःच्या गालांवर आणि ओठांवर सर्जरी करून घेतल्याचा अंदाज वर्तवला जातो. यावर कतरिनाने अजून कोणतीच पुष्टी दिलेली नाही.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    Cosmetics surgery bollywood: कतरिना ते प्रियांका 'या' आघाडीच्या अभिनेत्रींनी स्वीकारला कॉस्मेटिक सर्जरीचा मार्ग

    अभिनेत्री श्रुती हसन हिने सुद्धा मागच्या वर्षी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सर्जरी केल्याची गोष्ट स्वीकारली होती. अंडर द नाईफ सर्जरी करून तिने रूप अधिक देखणं केल्याचं सांगण्यात येतं.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    Cosmetics surgery bollywood: कतरिना ते प्रियांका 'या' आघाडीच्या अभिनेत्रींनी स्वीकारला कॉस्मेटिक सर्जरीचा मार्ग

    अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या रूपावर आजही अनेक जण घायाळ आहेत. तिला आज तिच्या सुंदर रूपाची आणि फिटनेससाठी ओळखलं जातं. शिल्पाने सुद्धा नाकावर सर्जरी करून घेतल्याची बाब स्वीकार केल्याचं समोर येत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 07