मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bipasha Basu ने फ्लॉन्ट केला बेबी बंप; चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

Bipasha Basu ने फ्लॉन्ट केला बेबी बंप; चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू लवकरच आई होणार आहे. बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर यांनी नुकतीच ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू लवकरच आई होणार आहे. बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर यांनी नुकतीच ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू लवकरच आई होणार आहे. बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर यांनी नुकतीच ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू लवकरच आई होणार आहे. बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर यांनी नुकतीच ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ही बातमी समोर आल्यापासून हे कपल सतत चर्चेत आहे. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले दिसतायेत. अशातच बिपाशाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे.

बिपाशा बासूने नवा व्हिडीओ तिच्या इन्स्टावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बिपाशाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसत असून ती गरोदरपणाचा आनंद घेताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट आणि लाईक्सही पहायला मिळतायेत. करण आणि बिपाशा लग्नाच्या 7 वर्षानंतर आईबाबा बनणार आहेत. सोशल मीडियावर बिपाशा आणि पती अभिनेता करण सिंह ग्रोव्हरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

2016 मध्ये बिपाशा आणि करणचे लग्न झाले. बिपाशा आणि करण 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. त्यांनतर त्यांनी एकेमकांना डेट केलं आणि नंतर लग्न केलं.

हे दोघे सेलिब्रेटी कपल सध्या प्रचंड चर्चेत आहेत. सतत ते नवनवीन फोटोशूटसुद्धा करत आहेत.

हेही वाचा -  Katrina Kaif ने पुन्हा लपवलं बेबी बंप; नव्या व्हिडीओवरुन चर्चांना उधाण

दरम्यान, बिपाशा आणि करण दोघेही आई-वडील होणार आहेत आणि हा फेज चांगला एन्जॉय करत आहेत. त्याची झलक सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळते. बिपाशाला मुलगा होणार की मुलगी? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

First published:

Tags: Bipasha basu, Instagram, Karan singh grover, Pregnancy, Social media