जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'तब्बल 600 झुमके खरेदी केले'; अंगुरी भाभी होण्यासाठी शुभांगीला काय करावं लागलं?

'तब्बल 600 झुमके खरेदी केले'; अंगुरी भाभी होण्यासाठी शुभांगीला काय करावं लागलं?

अभिनेत्री शुभांगी अत्रेने (Shubhangi Atre) अंगुरी भाभी बनण्यासाठी व ते पात्र खरं दिसण्यासाठी काय कराव लागत याविषयी तसेच प्रोफेशनल आणि वयक्तिक आयुष्याविषयी काही खुलासे केले आहेत. पाहा काय म्हणाली शुभांगी.

01
News18 Lokmat

02
News18 Lokmat

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका भाभीजी घर पर हेै (Bhabiji Ghar Par Hai) प्रेक्षकांची नेहमीच आवडती मालिका राहिली आहेय यातील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांना आपलसं व तितकच मनोरंजक वाटत. अंगुरी भाभी हे पात्र साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेने अंगुरी भाभीला रियल टच देण्यासाठी काय काय कराव लागत याविषयी सांगितलं आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

शुभांगीने अंगुरी भाभीच्या भूमिकेला पूरेपूर न्याय दिला आहे. सुरुवातीला हे पात्र अभिनेत्री शिल्पा शिंदे साकारत होती. पण तिने मध्येच मालिका सोडल्यानंतर हे पात्र शुभांगीकडे आलं आणि तिने त्याला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला.

जाहिरात
04
News18 Lokmat

तिने सांगितलं की हे पात्र साकारताना ती पूर्णपणे या पात्रात स्वतःला सामावून घेतै. जर अंगूरी काही विनोदी बोलणार असेल तर ती देखिल प्रमाणेच विचार करायला सुरुवात करते.

जाहिरात
05
News18 Lokmat

ती स्वतःच अंगूरी बनते त्यामुळे ते पात्र अतिशय खरं वाटतं असही तिने म्हटलं.

जाहिरात
06
News18 Lokmat

शुभांगीने सांगितलं कामा व्यतिरिक्तही वैयक्तिक तिच्याकडे ६०० हून अधिक झुमक्यांच्या जोड्या आहेत. जे ती अंगूरी भाभी साकारताना कधी कधी घालते ज्यामुळे कामाला पर्सनल टच मिळतो.

जाहिरात
07
News18 Lokmat

शुभांगीने सांगितलं तिला कानतले फार आवडतात. झुमक्यांसाठीचं तिच प्रेम हे आता एखाद्या जिद्द बनलं आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

शुभांगीने भारतभर फिरताना वेगवेगळ्या डिझाइन्सचे झुमके जमा केले आहेत.

जाहिरात
09
News18 Lokmat

शुभांगीला अंगूरी या व्यक्तिरेखेने मोठी ओळख मिळून दिली आहे.

जाहिरात
10
News18 Lokmat

शुभांगीने मालिकांव्यतिरिक्त काही चित्रपट तसेच जाहिरांतीमध्येही ती दिसली आहे

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    'तब्बल 600 झुमके खरेदी केले'; अंगुरी भाभी होण्यासाठी शुभांगीला काय करावं लागलं?

    अभिनेत्री शुभांगी अत्रेने (Shubhangi Atre) अंगुरी भाभी बनण्यासाठी व ते पात्र खरं दिसण्यासाठी काय कराव लागत याविषयी तसेच प्रोफेशनल आणि वयक्तिक आयुष्याविषयी काही खुलासे केले आहेत. पाहा काय म्हणाली शुभांगी.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    'तब्बल 600 झुमके खरेदी केले'; अंगुरी भाभी होण्यासाठी शुभांगीला काय करावं लागलं?

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका भाभीजी घर पर हेै (Bhabiji Ghar Par Hai) प्रेक्षकांची नेहमीच आवडती मालिका राहिली आहेय यातील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांना आपलसं व तितकच मनोरंजक वाटत. अंगुरी भाभी हे पात्र साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेने अंगुरी भाभीला रियल टच देण्यासाठी काय काय कराव लागत याविषयी सांगितलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    'तब्बल 600 झुमके खरेदी केले'; अंगुरी भाभी होण्यासाठी शुभांगीला काय करावं लागलं?

    शुभांगीने अंगुरी भाभीच्या भूमिकेला पूरेपूर न्याय दिला आहे. सुरुवातीला हे पात्र अभिनेत्री शिल्पा शिंदे साकारत होती. पण तिने मध्येच मालिका सोडल्यानंतर हे पात्र शुभांगीकडे आलं आणि तिने त्याला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    'तब्बल 600 झुमके खरेदी केले'; अंगुरी भाभी होण्यासाठी शुभांगीला काय करावं लागलं?

    तिने सांगितलं की हे पात्र साकारताना ती पूर्णपणे या पात्रात स्वतःला सामावून घेतै. जर अंगूरी काही विनोदी बोलणार असेल तर ती देखिल प्रमाणेच विचार करायला सुरुवात करते.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    'तब्बल 600 झुमके खरेदी केले'; अंगुरी भाभी होण्यासाठी शुभांगीला काय करावं लागलं?

    ती स्वतःच अंगूरी बनते त्यामुळे ते पात्र अतिशय खरं वाटतं असही तिने म्हटलं.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    'तब्बल 600 झुमके खरेदी केले'; अंगुरी भाभी होण्यासाठी शुभांगीला काय करावं लागलं?

    शुभांगीने सांगितलं कामा व्यतिरिक्तही वैयक्तिक तिच्याकडे ६०० हून अधिक झुमक्यांच्या जोड्या आहेत. जे ती अंगूरी भाभी साकारताना कधी कधी घालते ज्यामुळे कामाला पर्सनल टच मिळतो.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    'तब्बल 600 झुमके खरेदी केले'; अंगुरी भाभी होण्यासाठी शुभांगीला काय करावं लागलं?

    शुभांगीने सांगितलं तिला कानतले फार आवडतात. झुमक्यांसाठीचं तिच प्रेम हे आता एखाद्या जिद्द बनलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    'तब्बल 600 झुमके खरेदी केले'; अंगुरी भाभी होण्यासाठी शुभांगीला काय करावं लागलं?

    शुभांगीने भारतभर फिरताना वेगवेगळ्या डिझाइन्सचे झुमके जमा केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    'तब्बल 600 झुमके खरेदी केले'; अंगुरी भाभी होण्यासाठी शुभांगीला काय करावं लागलं?

    शुभांगीला अंगूरी या व्यक्तिरेखेने मोठी ओळख मिळून दिली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 10 10