
स्वास्तिकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चालकाने तिच्यासोबत केलेल्या गैरवर्तवणुकीचा पूर्ण अनुभव शेअर केला.

जेव्हा मी त्याच्यावर रागावले आणि ओरडून मदत मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या चालकाने तो अजून मुलांना बोलावून आणेल अशी धमकी दिली. जमशेद असं त्या टॅक्सी चालकाचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.




