शाहरुख खानचा तिसरा मुलगा अबराम (Abram) आता ८ वर्षांचा झाला असून तो अतिशय गोंडस आहे. त्याचे अनेकदा सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताना दिसतात. पाहा अबरामचे क्युट फोटो.
जाहिरात
02
अबराम लहानपणापासूनच कराटे तसेच मार्शल आर्ट्स शिकत आहे.
जाहिरात
03
आई गौरी खान आणि वडील शाहरुख खान सोबत अबरामने फोटो घेतला आहे.
जाहिरात
04
सुहाना खान आणि आर्यन खान हे अबरामचे मोठे बहीण भाऊ आहेत.
जाहिरात
05
२०१३ साली अबरामचा जन्म झाला होता.
जाहिरात
06
शाहरुख खान कामाव्यतिरिक्त जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत घालवताना दिसतो.
जाहिरात
07
अबरामचा जन्म हा सरोगेरी पद्धतीने झाला होता.
जाहिरात
08
शाहरुख खान अबराम सोबत वेळ घालवताना.
जाहिरात
09
शाहरुख खान आपल्या तिन्ही मुलांना आपले मित्र मानतो.
शाहरुखचा मुलगा अबराम झाला 8 वर्षांचा; पाहा त्याचे Cute Photos
शाहरुख खानचा तिसरा मुलगा अबराम (Abram) आता ८ वर्षांचा झाला असून तो अतिशय गोंडस आहे. त्याचे अनेकदा सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताना दिसतात. पाहा अबरामचे क्युट फोटो.