मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Khatron Ke Khiladi 11 Winner:  'या' टीव्ही अभिनेत्याने जिंकला यंदाचा 'खतरों के खिलाड़ी 11' चा किताब

Khatron Ke Khiladi 11 Winner:  'या' टीव्ही अभिनेत्याने जिंकला यंदाचा 'खतरों के खिलाड़ी 11' चा किताब

 रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) के स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाड़ी 11' (Khatron Ke Khiladi 11 finale) चा फिनाले म्हणजे अंतिम फेरी या आठवड्यात होणार आहे. मात्र फिनाले प्रसारित होण्याआधीच या कार्यक्रमाच्या विजत्याचे नाव समोर आले आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 22 सप्टेंबर 2021 ; रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) के स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाड़ी 11' (Khatron Ke Khiladi 11 finale) चा फिनाले म्हणजे अंतिम फेरी या आठवड्यात होणार आहे. मात्र फिनाले प्रसारित होण्याआधीच या कार्यक्रमाच्या विजत्याचे नाव समोर आले आहे. यंदाचा 'खतरों के खिलाड़ी 11'चा (Khatron Ke Khiladi 11 winner) विजेता टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी ठरला आहे. अर्जुनची पत्नी नेहा स्वामी हिने यावर शिक्कामोर्तब केला आहे. सोशल मीडियावर तिने पार्टीचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.

अर्जुनची पत्नी नेहाने सोशल मीडियावर 'खतरों के खिलाड़ी 11' च्या ट्रॉफीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रॉफीवर अर्जुनचे नाव दिसत आहे. तसेच नेहाने पतीसाठी एक सुंदर पोस्ट देखील लिहिली आहे. तसेच नेहाने तिच्या इन्स्टावर पती अर्जुनसोबतचा फोटो देखील शेअर करत म्हटले आहे की, मला तुझा अभिमान वाटतो. मला माहिती आहे तु यासाठी काय केले आहे. तुला जगातील सर्व सुख मिळो, अशा शब्दात तिने पती अर्जुनच्या विजयाचे कौतुक केले आहे. नेहाने पतीच्या विजयानंतर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील नेहाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वाचा : Bigg Boss Marathi: आपल्या दोन्ही अपयशी लग्नाबद्दल चर्चा करणाऱ्या स्नेहा वाघवर भडकली काम्या पंजाबी

यापूर्वी टी्व्ही क्रिटिक सलील कुमार संद ने देखील अर्जुनचा फोटो शेअर करत 'खतरों के खिलाड़ी 11' चा विजेता बनल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होते. त्याने ट्वीट करत म्हटले होते की, 'खतरों के खिलाड़ी 11...चा किताब अर्जुन बिजलानी याने जिंकला! अभिनंदन ! #kkk11finale'. यानंतर बघता बघता हे ट्वीट व्हायरल झाले आणि अर्जुनवर शुभेच्छाचा वर्षाव सुरू झाला. अर्जुनने देखील ही व्हायरल पोस्ट लाईक केली आहे.

25-26 सप्टेंबरला आहे  'खतरों के खिलाड़ी 11' चा फिनाले

'खतरों के खिलाड़ी 11' चा फिनाले 25व 26 सप्टेंबरला कलर्स हिंदी वाहिनीवर रात्री 9:30 ला प्रसारित होणार आहे. ट्रॉफी मिळवण्यासाठी फिनालेमध्ये 5 स्पर्धक पोहचले आहेत. यामध्ये अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, राहुल वैद्य, विशाल आदित्य सिंह तसेच श्वेता तिवारी याच्या नावाचा समावेश आहे.

First published:

Tags: Reality show, Rohit Shetty