मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /विराटनंतर अनुष्कालाही बसला मोठा धक्का, 'क्रिकेट'च्या मैदानातूनच आली Update

विराटनंतर अनुष्कालाही बसला मोठा धक्का, 'क्रिकेट'च्या मैदानातूनच आली Update

टीम इंडियाचा टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवड समितीने फक्त दीड तास आधी आपल्याला वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरून हटवण्यात येणार असल्याचा खुलासा केला आहे. विराट कोहलीची वनडे कॅप्टन्सी गेल्यानंतर आता त्याची पत्नी अनुष्का शर्मालाही मोठा धक्का बसला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 15 डिसेंबर - टीम इंडियाचा टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवड समितीने फक्त दीड तास आधी आपल्याला वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरून हटवण्यात येणार असल्याचा खुलासा केला आहे. विराट कोहलीची वनडे कॅप्टन्सी गेल्यानंतर आता त्याची पत्नी अनुष्का शर्मालाही मोठा धक्का बसला आहे. अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गेल्या वर्षी भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या (Jhulan Goswami) बायोपिक 'चकदा एक्सप्रेस' ’ (Chakdah Express) मधून पुनरागमन करणार होती. मात्र आता पती विराट प्रमाणे या बायोपिकमधून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

कोरोना आणि अनुष्काच्या प्रेग्नेंसीमुळे थांबवाला होता चित्रपट

कोरोना आणि अनुष्काच्या प्रेग्नेंसीमुळे हा चित्रपट थांबवावा लागला होता. नंतर बातमी आली की या वर्षाच्या अखेरीस चित्रपट सुरू होणार आहे. पण, आता अभिनेत्री म्हणून अनुष्का या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार नसल्याचे दिसते आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शर्मा यापुढे झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये तिची भूमिका साकारणार नाही. गेल्या काही महिन्यांत या प्रकल्पात मोठा बदल झाला आहे. अनुष्काची जागा 'बुलबुल' चित्रपटातील अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने घेतली आहे. ती आता या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

वाचा: 'Saat Samundar Paar' गाण्यावर Nia Sharma चा किलर डान्स, Video Viral

OTT वर रिलीज करण्याची योजना

अनुष्का शर्मा या चित्रपटाचा एक भाग असेल, परंतु केवळ एक निर्माता म्हणून. अनुष्का सोनी पिक्चर्स इंडियासोबत या चित्रपटाची सहनिर्मिती करत आहे. अहवालात असेही सुचवण्यात आले आहे की, हा चित्रपट आता नेटफ्लिक्स ओरिजनल म्हणून बनवला जाईल.

शूटिंग लवकरच सुरू होणार

आधी ठरल्याप्रमाणे हा चित्रपट यापुढे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार नाही. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी 'परी' चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या प्रोसित रॉयवर आहे. चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरू आहे. त्याचे शूटिंग 2022 च्या पहिल्या तिमाहीत सुरू होऊ शकते.

वाचा : 'तुझ्याकडे फक्त एकच बिकिनी आहे का ?' मालदीव फोटोंमुळे इलियाना ट्रोल

विराट नेमके काय म्हणाला पत्रकार परिषदेत

'मला निवड समितीच्या सदस्यांनी बैठक सुरू होण्यापूर्वी दीड तास आधी संपर्क केला होता. त्यावेळी आम्ही टेस्ट टीमच्या निवडीबाबत चर्चा केली. त्यानंतर तू आता वन-डे टीमचा कॅप्टन नाहीस असे मला निवड समिचीच्या अध्यक्षांनी सांगितले. मी तो निर्णय मान्य केला.' असे विराटने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

First published:

Tags: Anushka sharma, Bollywood News, Crickrt, Entertainment, Virat koli