टिव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सोशल मीडिया (Social Media) खूपच सक्रिय असते. अंकिता तिच्या चाहत्यांना अपडेट ठेवण्यासाठी सतत फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते.
नुकतच तिने इन्स्टाग्राम वर काही फोटोज शेअर केले आहेत, ज्यात ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. व तिच्या चाहत्यांना हा नवा लूक फारच आवडला आहे.
फोटोत अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ने Black and White ड्रेस परिधान केला आहे. लूक फॅन्स ला आवडला असून अंकिताच्या चाहत्यांनी तिच्यावर कमेट्सचा वर्षाव केला आहे.
अंकिता लोखंडे ने पहिल्यांदाच लहान केस कापलेल्या हेयर स्टाइल मध्ये दिसली आहे. अंकिता हा अवतार आधीपेक्षा अतिशय वेगळा आहे.
अंकिताने फोटो शेअर करत इन्स्टाग्राम वर एक कॅप्शन लिहील आहे, ज्यात ती लिहिते, 'मैं तुम्हें देख सकती हूं.'
अंकिता लोखंडेचा हा देखिल लूक तिच्या फॅन्स ला फारच आवडला असून तिला अनेक कमेंट्स आणि लाइक्स मिळाले आहेत.
अंकिता लोखंडेचा हा देखिल लूक तिच्या फॅन्स ला फारच आवडला असून तिला अनेक कमेंट्स आणि लाइक्स मिळाले आहेत.
अंकिताने हे लेटेस्ट फोटोशूट तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केल असून तिचा नवा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.