मुंबई, 31 जुलै : 'सुशांतला जेवढं मी ओळखते, मी सांगू शकते तो एवढा दुबळा माणूस नव्हता. शून्यातून साम्राज्य उभारण्याची त्याच्यात ताकद होती आणि त्याच्यात ते टॅलेंट होतं.' सुशांतची Ex गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे पहिल्यांदाच माध्यमासमोर. पाहा Exclusive मुलाखत