1/11 - अनन्या पांडे अजूनही मालदिवमधील सुट्ट्यांच्या आठवणींतून बाहेर आली नाही. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावरील पूलमध्ये डुबकी घेतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळतेय. (Image: Instagram)
2/11 - अनन्या पांडे तिचा चांगला मित्र अभिनेता ईशान खट्टरसोबत मालदीवला नवीन वर्षाचे सांगत करण्यासाठी गेली होती. या फोटोमध्ये अनन्याने सूर्यफुलाचे प्रिंटिंग असलेली बिकिनी घातली आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. (Image: Instagram)
3/11 - 'स्टुडेंट ऑफ द इयर २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनन्या पांडेच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावरील तापमान चांगलेच वाढले आहे. (Image: Instagram)
4/11 - या फोटोमध्ये अनन्या पांडे बीचवर बसून बर्गर खाण्याचा आनंद घेताना दिसत आहे. या फोटोत ती पिंक कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. (Image: Instagram)
5/11 - सूर्यास्ताच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर उभा राहून काढलेल्या या फोटोत अनन्या खूपच सुंदर दिसत आहे. मालदीववरुन येऊन एक महिना झाला तरी अनन्या त्याच आठवणींमध्ये रमलीये. (Image: Instagram)
6/11 - मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर अनन्याने केलेले फोटोशूट खूपच सुंदर होते. या फोटोंमध्ये अनन्याचे घातलेले फॅशनेबल कपडे चाहत्यांना खूप आवडले. (Image: Instagram)
7/11 - भर उन्हात समुद्रकिनाऱ्यावर उभं राहून काढलेलेल्या या फोटोत अनन्याने प्रिंटिंग टू पिस घातला आहे. हॅट घातलेल्या अनन्याचे या फोटोत मनमोहक रुप पाहायला मिळत आहे. (Image: Instagram)
8/11 - पिंक कलरच्या बिकिनीमध्ये मालदिवच्या समुद्रामध्ये पाय सोडून बसलेली अनन्या खूपच हॉट दिसत आहे. (Image: Instagram)
9/11 - सूर्यास्ताच्या वेळी आकाशामध्ये दिसणाऱ्या रंगांसारखा वनपीस घातलेली अनन्या या फोटोत सूपर हॉट दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य चाहत्यांना घायाळ करत आहे. (Image: Instagram)
10/11 - अनन्या पांडेच्या या सूर्यफूल प्रिटिंग बिकिनीमधील लूकची खूप चर्चा झाली होती. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. (Image: Instagram)
11/11 - मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर इन्जॉय करताना काढलेल्या या फोटोत अनन्या उडी मारताना दिसत आहे. (Image: Instagram)