जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / प्रदर्शनाआधी 'सडक 2' सोशल मीडियावर ट्रोल, त्रस्त झालेल्या आलियाने केलं हे काम

प्रदर्शनाआधी 'सडक 2' सोशल मीडियावर ट्रोल, त्रस्त झालेल्या आलियाने केलं हे काम

फिल्ममेकर महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी ‘सडक 2’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च त्यांना आणि अभिनेत्री आलिया भट्टला सोशल मीडियावर रोषाचा सामना करावा लागला.

01
News18 Lokmat

फिल्ममेकर महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या 'सडक 2'चे पहिले पोस्टर लॉन्च केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे

जाहिरात
02
News18 Lokmat

भिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर (Sushant Singh Rajput Suicide) अभिनेत्री आलिया भट्ट आणि इतर स्टार किड्सना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. त्यामुळे आलियाने सोशल मीडियावरील कमेंट सेक्शन ऑफ करून टाकले आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

सडक 2 हा सिनेमा 1991 मध्ये आलेल्या सडक या सिनेमाचा सिक्वेल आहे. त्यामध्ये संजय दत्त आणि पूजा भट्ट मुख्य भूमिकेत होते. दरम्यान या सिक्वेलमध्ये संजय-पूजाबरोबर आदित्य रॉय कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी दिसणार आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

महेश भट्ट यांनी नेहमी नेपोटिझमला चालना दिली आणि जे या इंडस्ट्रीमध्ये बाहेरून आले आहेत त्यांना पुढे येऊ दिले नाही अशा आरोपांना गेल्या काही काळात महेश भट्ट यांना सामोरे जावे लागले आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

सुशांतची सर्वात जवळची मैत्रिण रिया चक्रवर्तीबरोबर महेश यांचे फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्यावर खूप टीका झाली होती

जाहिरात
06
News18 Lokmat

सोशल मीडियावर युजर्सनी अशा कमेंट्स केल्या आहेत की, आम्ही तुझा चित्रपट पाहणार नाही, सडक-2 फ्लॉप होईल. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतो.

जाहिरात
07
News18 Lokmat

सडक 2 हा सिनेमा ओटीट प्लॅटफॉर्मवर हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे काहींनी तर अशा कमेंट्स केल्या आहेत की आता आम्ही हॉटस्टार देखील पाहणार नाही.

जाहिरात
08
News18 Lokmat

बॉलिवूडमधील नेपोटिझमवर चाहत्यांनी तर या स्टार किड्सवर टिका केली आहेच पण सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील याबाबत उघडपणे बोलण्यास सुरूवात केली आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    प्रदर्शनाआधी 'सडक 2' सोशल मीडियावर ट्रोल, त्रस्त झालेल्या आलियाने केलं हे काम

    फिल्ममेकर महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या 'सडक 2'चे पहिले पोस्टर लॉन्च केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    प्रदर्शनाआधी 'सडक 2' सोशल मीडियावर ट्रोल, त्रस्त झालेल्या आलियाने केलं हे काम

    भिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर (Sushant Singh Rajput Suicide) अभिनेत्री आलिया भट्ट आणि इतर स्टार किड्सना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. त्यामुळे आलियाने सोशल मीडियावरील कमेंट सेक्शन ऑफ करून टाकले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    प्रदर्शनाआधी 'सडक 2' सोशल मीडियावर ट्रोल, त्रस्त झालेल्या आलियाने केलं हे काम

    सडक 2 हा सिनेमा 1991 मध्ये आलेल्या सडक या सिनेमाचा सिक्वेल आहे. त्यामध्ये संजय दत्त आणि पूजा भट्ट मुख्य भूमिकेत होते. दरम्यान या सिक्वेलमध्ये संजय-पूजाबरोबर आदित्य रॉय कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी दिसणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    प्रदर्शनाआधी 'सडक 2' सोशल मीडियावर ट्रोल, त्रस्त झालेल्या आलियाने केलं हे काम

    महेश भट्ट यांनी नेहमी नेपोटिझमला चालना दिली आणि जे या इंडस्ट्रीमध्ये बाहेरून आले आहेत त्यांना पुढे येऊ दिले नाही अशा आरोपांना गेल्या काही काळात महेश भट्ट यांना सामोरे जावे लागले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    प्रदर्शनाआधी 'सडक 2' सोशल मीडियावर ट्रोल, त्रस्त झालेल्या आलियाने केलं हे काम

    सुशांतची सर्वात जवळची मैत्रिण रिया चक्रवर्तीबरोबर महेश यांचे फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्यावर खूप टीका झाली होती

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    प्रदर्शनाआधी 'सडक 2' सोशल मीडियावर ट्रोल, त्रस्त झालेल्या आलियाने केलं हे काम

    सोशल मीडियावर युजर्सनी अशा कमेंट्स केल्या आहेत की, आम्ही तुझा चित्रपट पाहणार नाही, सडक-2 फ्लॉप होईल. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतो.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    प्रदर्शनाआधी 'सडक 2' सोशल मीडियावर ट्रोल, त्रस्त झालेल्या आलियाने केलं हे काम

    सडक 2 हा सिनेमा ओटीट प्लॅटफॉर्मवर हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे काहींनी तर अशा कमेंट्स केल्या आहेत की आता आम्ही हॉटस्टार देखील पाहणार नाही.

    MORE
    GALLERIES

  • 08 08