आलियाने डिझायनर्स रिंपल आणि हरप्रीत नरुला यांनी डिझाइन केलेला कालिदार कुर्ता आणि पटियाला इंस्पायर्ड पॅंट घातला आहे. त्यामुळं आता तिच्या या लूकचं चाहत्यांकडून फार कौतूक करण्यात येत आहे.
या चमकदार गुलाबी ड्रेसमध्ये भारतीय वेस्टर्न लुक एकत्र करण्यात आला आहे. ज्यामध्या आलियाचं सौंदर्य खुलून दिसत आहे. हा ड्रेस मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला आहे.
हा पीच आणि पिवळ्या रंगाचा लेहेंगा एकदम मस्त आहे. एम्ब्रॉयडरी वर्क असलेला हा ड्रेस मनीष मल्होत्राने डिझाईन केला आहे.