अभिनेत्री आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) तिच्या लेटेस्ट फोटोशुटमध्ये फारच आकर्षक दिसत आहे. तिचा वधू रुपातील हा लुक व्हायरल होत आहे. पाहा तिचे फोटो. (फोटो सौजन्य - ब्राइड्स मॅगझिन)
बॉलिवूडचा प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ताचे लेटेस्ट एक्सक्लुझिव्ह डिझाइन्स आदितीने परिधान केल्या आहेत.