तमन्नानं असा साजरा केला Mother's Day: शेअर केले आईसोबतचे खास Photo
बॉलिवू़ड तसेच साउथ मधील प्रसिद्धस अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा (Tamanna Bhatia) मोठा चाहता वर्ग आहे. तमन्ना चित्रपटांत व्यस्त असली तरीही आपल्या कुटुंबासोबत , आईसोबत वेळ घालवताना नेहमी दिसते. तमन्नाचे काही मनमोहक फोटो तुम्ही पाहाच.

जाहिरात
02
तमन्ना आपल्या आईसोबत वेळ घालवत आहे. त्यांचा हा बेडरूम फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
जाहिरात
03
निळ्या रंगाच्या या ट्रेडिशनल ड्रेस मध्ये तमन्ना सुंदर दिसत आहे.
जाहिरात
04
इंडो - वेस्टर्न लूक मध्ये तमन्ना आकर्षक दिसत आहे.
जाहिरात
05
मरून रंगाच्या लेहेंग्यामध्ये तमन्नाचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.
जाहिरात
06
सुंदर चोकर ज्वेलरीने लूक कम्पलिट केला आहे.
जाहिरात
07
गुलाबी रंगाच्या या गाउन मध्ये तमन्ना अगदी सुंदर दिसत आहे.
जाहिरात
08
डायमंड इयररींग्स परिधान करून तमन्नाने लूक ला फिनिशींग दिलं आहे.
जाहिरात
09
फिल्मफेअर सोहळ्यासाठी तमन्नाने हा लूक परिधान केला होता.
जाहिरात
10
शिमरी साडीमध्ये तमन्ना आकर्षक दिसत आहे.
जाहिरात
11
सुंदर नेकपिस तिने साडीवर परिधान केला आहे.
जाहिरात
12
चेक्स सुटमध्ये तमन्ना बोल्ड आणि बिनधास्त दिसत आहे.
जाहिरात
13
सॉफ्ट मेकअप आणि क्रॉप टॉप हा लूक तमन्नावर अगदी शोभून दिसत आहे.