अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) सध्या केरळ मध्ये वेळ घालवत आहे. तिचा रियॅलिटी शो स्प्लिट्सविलाच्या शुटींगसाठी ती केरळ ला गेलाी होती. तर कामानिमित्त ती सध्या केरळ आणि मुंबई असा प्रवास सतत करताना दिसतेय. केरल मध्ये तिने काही खार क्षण घालवले आणि त्याचे फोटो ही तिने शेअर केले आहेत.
कामानिमित्त बाहेर असताना आपल्या कुटुंबाला, मुलांना फार करते असं तीने नुकतच एका मुलाखतीत म्हटलं होत.
सनीच्या या पारंपारिक केरळ लूकने इंटरनेटवर चांगलच तापमान वाढवलं होत. तर या लूक मध्ये ती अतिशय मोहक दिसत आहे.
सनीचा हा कॅज्युअल लूक नक्कीत फॅशन इन्स्पिरेशन ठरू शकतो. क्रॉप टॉप, पॅन्ट आणि व्हाइट शूज वर तिने कॅप घालत लूक पूर्ण केला आहे.
सनी आणि पती डॅनियल ने नुकतीच लग्नाची दहा वर्षे पूर्ण केली आहेत. मीनी स्कर्ट मध्ये सनी तिची सुंदर फिगर फ्लॉंट करत आहे.
या सुंदर इव्हिनिंग गाऊन मध्ये सनीच सौंदर्य आणखीनच खुललं आहे. इयररींग्स परिधान करून लूक कम्पलिट केला आहे.