टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही तिच्या फिटनेस साठी आणि सौदर्यांसाठीही प्रसिद्ध आहे. श्वेताने स्वतःला इतक फिट ठेवलं आहे की तरुणीही तिला पाहून आश्चर्यचकित होतील. पाहा श्वेताचे हॉट अँड फिट फोटो..
सध्या श्वेता 'खतरों के खिलाड़ी 11' च्या शुटींग साठी केपटाउन मध्ये आहे. ती इतर स्पर्धकांसोबत तिथे धम्माल करताना दिसत आहे.
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अशी श्वेताची ओळख आहे. सध्या ती खतरों के खिलाडी या शोंचं शुटींग करत आहे.
श्वेता सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही फार चर्चेत आहे. आपल्या आधीच्या नवऱ्याबरोबरचा वाद चिघळला आहे.