बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डा (Richa Chadda) आणि अभिनेता अली फझल (Ali Fazal) यांच्या लग्नाची सध्या चर्चा रंगली आहे. अलीने पोस्ट केलेल्या फोटोमुळे ही चर्चा रंगत आहे. पाहा काय आहे कारण.
पण अलीने केलेल्या मेहेंदीच्या पोस्टने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही यावर कमेंट्स केल्या होत्या.
पण काही वेळातच अलीने ती पोस्ट डिलीट केली. त्यामुळे खरच दोघांनी लग्न केलं का. की ते लग्न लपवत आहेत असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.
अली आणि रिचा त्यांच्या आगामी चित्रपटांमध्येही व्यस्त दिसत आहेत. तर त्यांच्या लग्नाच्या बातमीने कपल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.