अभिनेत्री रविना टंडनची (Rveena Tondon) मुलगी आता मोठी होत आहे. तर आता ती आईपेक्षाही सुंदर दिसू लगाली आहे. पाहा तिचे काही सुंदर फोटो.
रविनाच्या मुलीचं नाव राशा थडानी असं आहे. याशिवाय रविना ला आणखी दोन मोठ्या मुली आहेत ज्यांना तिने दत्तक घेतलं होतं. तर आता त्या विवाहीत आहेत.
राशा आपल्या आईसोूबत काही कार्यक्रमांमध्ये स्पॉट होते. तर दिवसेन् दिवस ती अतिशय सुंदर दिसू लगाली आहे.