सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत अनेकजन मदतीचा हात पुढे करत आहेत. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही मदत केली आहे. तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज (Jackline Fernandez) ही आता गरजूंच्या मदतीला पुढे आली आहे.
फोटो शेअर करत तिने मदर तेरेसा यांचा एक विचारही मांडला आहे. 'शांततेची सुरुवात ही भुकेलेल्याची भूक भागवून होते.'
जॅकलिन सलमान खानचा आगामी चित्रपट राधे- युअर मोस्ट वॉन्टे़ भाई मध्ये दिल दे दिया या गाण्यात झळकली आहे. नुकतचं हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.