मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘बिकिनी घालणार नाही…’; दिव्यांकानं बिचवर केलं साडीमध्ये Photo shoot

‘बिकिनी घालणार नाही…’; दिव्यांकानं बिचवर केलं साडीमध्ये Photo shoot

अनेक मालिकांमधून आपली साधी सरळ सुनेची भूमिका साकारणारी दिव्यांका आता स्टंट करताना दिसणार आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय स्टंट शो ‘फियर फॅक्टर्स : खतरोंके खिलाडी 11’ (Khatron Ke Khiladi 11) मध्ये ती दिसणार आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 12 मे : छोट्या पडद्याची क्वीन तसेच सोज्वळ सुनबाई अशी ओळख असणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) सध्या चर्चेत आहे. अनेक मालिकांमधून आपली साधी सरळ सुनेची भूमिका साकारणारी दिव्यांका आता स्टंट करताना दिसणार आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय स्टंट शो ‘फियर फॅक्टर्स : खतरोंके खिलाडी 11’ (Khatron Ke Khiladi 11) मध्ये ती दिसणार आहे.

नुकतेच सगळे स्पर्धक साउथ अफ्रिकेतील केप टाउन (Cape town) ला पोहोचले आहेत. तर सगळेजन तिथे धमाल करताना दिसत आहेत. रोज स्पर्धकांचे नवनवीन लूक्स पहायला मिळत आहेत. तर नुकतेच  स्पर्धकांनी बिचवर फोटोशुट केलं आहे. या शुट मध्ये अन्य स्पर्धक हे बिकिनी लूक मध्ये पहायाला मिळाले. पण अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही साडी नेसलेली पहायला मिळाली.

सुंदर साडीमध्ये दिव्यांका अगदी मनमोहक दिसत होती. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दिव्यांका मालिकेप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही तोकड्या कपड्यांना स्थान देत नाही. तर आपण बिकीनी परिधान करणार असही तिने बऱ्याचदा सांगितलं आहे. तर तिला आलेल्या अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्सही तिने या कारणाने नाकारल्या असल्याचेही ती म्हणाली होती.

नुकतच तिने टाइम्स ऑप इंडियाला (TOI) एक मुलाखत दिली होती. तर त्यात तिने बिकिनी न घालण्याचं कारण सांगितलं होतं. ती म्हणाली, “मी खूप लाजीरी गोजीरी मुलगी आहे. त्यामुळे मला बिकीनी किंवा स्विमसुट घालण्यास शरम वाटते. आणि याच कारणाने मी पोहोणं ही शिकले नव्हते.”

'तारक मेहता'च्या आधीपासूनच जेठालाल-बबिता होते एकत्र; दोघांमध्ये आहे जुनं नातं

‘खतरों के खिलाडी’ चं शुटींग सुरू झालं आहे. तर सगळे स्पर्धक हे केप टाउन ला पोहोचले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी शोचं चित्रिकरण हे साउथ अफ्रिकेत करण्यात येत आहे.

First published:

Tags: Entertainment, Television show