मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /OMG! या तर दीपिका, कतरिना आणि सोफी; VIRAL थ्रोबॅक फोटो पाहून अभिनेत्रींना ओळखणं झालं कठीण

OMG! या तर दीपिका, कतरिना आणि सोफी; VIRAL थ्रोबॅक फोटो पाहून अभिनेत्रींना ओळखणं झालं कठीण

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो या अभिनेत्रींच्या मॉडेलींग डेजच्या आठवणी ताजा करणारा आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो या अभिनेत्रींच्या मॉडेलींग डेजच्या आठवणी ताजा करणारा आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो या अभिनेत्रींच्या मॉडेलींग डेजच्या आठवणी ताजा करणारा आहे.

मुंबई, ११ सप्टेंबर- बॉलिवूडमध्ये (Bollywood) अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्या अभिनयापूर्वी मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असत. सध्या टॉपच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कतरिना कैफ(Katrina Kaif), दीपिका पादुकोण(Deepika Padukone) आणि सोफी चौधरी(Sophei Chaudhari) यासुद्धा सुरुवातीला मॉडेलींग करत होत्या. या तिघींचा एक थ्रोबॅक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये या तिघींनाही ओळखणं खूपच कठीण आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो या अभिनेत्रींच्या मॉडेलींग डेजच्या आठवणी ताजा करणारा आहे. यामध्ये तिन्ही अभिनेत्री प्रसिद्ध फॅशन डिझायनर थॉमस जॅकब 'टॉमी हिलफिगर'सोबत पोज देताना दिसून येत आहेत. सोबत अन्य आंतरराष्ट्रीय मॉडेल्सदेखील आहेत. थॉमस हे प्रसिद्ध ब्रॅन्ड 'टॉमी हिलफिगर'चे संस्थापक आहेत. या फोटोमध्ये कतरिना,दीपिका आणि सोफी तिघीही खूपच वेगळ्या दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांना पाहाता क्षणी ओळखणं कठीण आहे.

(हे वाचा :बोल्ड क्वीन निया शर्माला नऊ महिने मिळालं नव्हतं काम; असे काढले होते दिवस)

मॉडेल मार्क जे रॉबिन्सनने हा थ्रोबॅक फोटो आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेयर केला आहे. हा फोटो एका फॅशन शोदरम्यानचा आहे. मार्कने फोटो शेयर करत त्याला कॅप्शन दिलं आहे, 'टॉमी हिलफिगरच्या फॅशन शोमधील फोटो. स्टनिंग,फॅब्युलस दीपिका पादुकोण, कतरिना कैफ आणि सोफी चौधरी'.

(हे वाचा :)

या फोटोमध्ये पाहिलं तर दीपिका पादुकोण सगळ्यात बाजूला ट्यूब शेप ब्लॅक कलरच्या टॉप आणि जीन्समध्ये आहे. कतरिनाने ब्राऊन पँट आणि तसाच ट्राऊझर घातला आहे. तर सोफीने पिंक टॉप आणि ब्ल्यू जीन्स घातली आहे.

First published:

Tags: Deepika padukone, Entertainment, Katrina kaif