अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफ (Ayesha Shroff) ही लाईमलाईट पासून दूर आहे. पण ऐकेकाळी आयशा देखिल एक अभिनेत्री आणि मॉडेल होती. तर आत्या त्या प्रॉड्युसर बनल्या आहेत. जाणून घ्या आयशा यांच्याविषयी.
आयशा श्रॉफ यांनी पती जॅकी सोबत 'जॅकी श्रॉफ एंटरटेन्मेंट लिमिटेड' हे प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे.
80 च्या दशकात जेव्हा जॅकी हे आघाडीचे अभिनेते होते तेव्हा आय़शा शी त्यांची भेट झाली व पहिल्या भेटीतच त्यांना आय़शा आवडली.