अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच निरनिराळ्या कारणांसाठी चर्चेत असते. कधी लुक्समुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे. आताही आलिया तिच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. पाहा आलियाने काय केलंय.
आलिया सध्या तिच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे तिचा बॉयफ्रेंड रणबीरला भेटू शकत नाहिये. त्यामुळे तिने त्याची टोपी घालत फोटो शेअर केला आहे.
तेव्हा आलिया त्याला फारच मिस करत आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याला मिस करत असल्याचं म्हटलं आहे.
आलिया सध्या तिच्या आगामी चित्रपटांत व्यस्त आहे. तसेच लवकरच तिचा गंगूबाई काठियावाडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा ते एकत्र दिसतात.