अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) तिच्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. तर आता तिने बालपणीचे काही फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. अदाचा तिच्या प्रत्येक फोटोत नेहमीच हटके अंदाज पाहायला मिळतो. तिच्या फोटोंमध्ये तिने बालपणीपासून ते आताचे काही बिकीनी फोटो फोटो शेअर केले आहेत. अदा तिच्या लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे. मोनोकिनीत ती अतिशय आकर्षक दिसत आहे. तिने बालपणीचा फोटो शेअर केला आहे. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर अदा फारच सक्रिय असते. तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे. अदाने हिंदीसोबतच अनेक साउथ चित्रपटांतही काम केलं आहे.