प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) सोशल मीडियावर फार सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिने बॉयफ्रेंड शेन ग्रेगोइरे (Shane Gregoire) सोबत लिपलॉक करत फोटो शेअर केला आहे. काहीच क्षणात हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
आलिया सध्या अमेरिकेत असते. तर तिचा बॉयफ्रेंड देखील तेथीलच आहे. त्याच्य २२ व्या बर्थडे निमित्त ते सेलिब्रेशन करत होते.