जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / MahaMinister: आदेश भावोजींचं रत्नागिरीत दणक्यात स्वागत! वहिनींसोबत काढले सेल्फी

MahaMinister: आदेश भावोजींचं रत्नागिरीत दणक्यात स्वागत! वहिनींसोबत काढले सेल्फी

झी मराठीवरील (Zee Marathi) महामिनिस्टरचा (MahaMinister) खेळ आता रत्नागिरी केंद्रावर रंगत आहे. रत्नागिरी केंद्रावर पोहोचताच लाडक्या आदेश बांदेकरांचं (Aadesh Bandekar)) दणक्यात स्वागत करण्यात आलं. पाहा त्यांचे फोटो.

01
News18 Lokmat

आदेश भावोजी महामिनिस्टरच्या रत्नागिरी केद्रांवर दाखल होताच त्यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. गुलालाची उधळण करण्यात आली.

जाहिरात
02
News18 Lokmat

आदेश भावोजींनी रत्नागिरी केंद्रावरील सर्व वहिनींशी संवाद साधला.

जाहिरात
03
News18 Lokmat

वहिनींकडून भावोजींना पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं.

जाहिरात
04
News18 Lokmat

वहिनींसोबत संवाद साधत भावोजींनी वहिनींना सेल्फी देखील दिले.

जाहिरात
05
News18 Lokmat

महामिनिस्टरच्या रत्नागिरी केंद्रावरील फोटो पाहिल्यानंतर रत्नागिरीला वहिनींचा अल्प प्रतिसाद मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

महामिनिस्टरच्या रत्नागिरी केंद्रानंतर आदेश भावोजींचा पुढचा दौरा हा कोल्हापूरला असणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    MahaMinister: आदेश भावोजींचं रत्नागिरीत दणक्यात स्वागत! वहिनींसोबत काढले सेल्फी

    आदेश भावोजी महामिनिस्टरच्या रत्नागिरी केद्रांवर दाखल होताच त्यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. गुलालाची उधळण करण्यात आली.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    MahaMinister: आदेश भावोजींचं रत्नागिरीत दणक्यात स्वागत! वहिनींसोबत काढले सेल्फी

    आदेश भावोजींनी रत्नागिरी केंद्रावरील सर्व वहिनींशी संवाद साधला.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    MahaMinister: आदेश भावोजींचं रत्नागिरीत दणक्यात स्वागत! वहिनींसोबत काढले सेल्फी

    वहिनींकडून भावोजींना पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    MahaMinister: आदेश भावोजींचं रत्नागिरीत दणक्यात स्वागत! वहिनींसोबत काढले सेल्फी

    वहिनींसोबत संवाद साधत भावोजींनी वहिनींना सेल्फी देखील दिले.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    MahaMinister: आदेश भावोजींचं रत्नागिरीत दणक्यात स्वागत! वहिनींसोबत काढले सेल्फी

    महामिनिस्टरच्या रत्नागिरी केंद्रावरील फोटो पाहिल्यानंतर रत्नागिरीला वहिनींचा अल्प प्रतिसाद मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06