Home /News /entertainment /

शिक्षकाला धडा शिकवणारी अभिनेत्री आहे तरी कोण? पाहा सौदर्यांचे सुंदर PHOTOS

सध्या एक अभिनेत्री एका शिक्षकाचं पितळ उघडं पाडल्यामुळे चर्चेत आली आहे. अश्लिल मेसेज करणाऱ्या एका शिक्षकाच पितळ तिने उघड केलं होतं. पाहा ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण.

  सौंदर्या बाला नंदकुमार (Saundarya Bala Nandkumar) असं या अभिनेत्रीचं नाव आहे.

  सौंदर्या नुकतीचं तिने केलेल्या एका पोस्ट मुळे चर्चेत आली आहे. एका शिक्षकाला तिने चांगलाचं धडा शिकवला होता.

  एका कॉलेजचा प्राध्यापक असणारा हा शिक्षक तिला अश्लिल मेसेज पाठवायचा. पण सौंदर्याने गप्प न बसता यावर आवाज उठवत त्याचं पितळ उघड केलं.

  सौंदर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याची पोलखोल केली होती.

  सौंदर्या अभिनया व्यतिरिक्त एक गायिका आहे. अनेक रियॅलिटी शो मध्ये ती दिसली होती.

  सौंदर्या ही साउथची एक प्रसिद्ध गायिका तसेच अभिनेत्री आहे.

  सौंदर्या ही बिगबॉस तमिळ मध्येही झळकली होती.

  काही चित्रपटामंध्ये ती झळकली आहे. तर काहींसाठी तिने गायण केलं आहे.

  सौंदर्या ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिची सोशल मीडिया वर मोठी फॅन फॉलोइंग आहे.

  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, South actress

  पुढील बातम्या