जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 90s Famous Bollywood Actresses: 90s च्या या अभिनेत्रींनी गाजवला एक काळ, आता करणार धमाकेदार कमबॅक!

90s Famous Bollywood Actresses: 90s च्या या अभिनेत्रींनी गाजवला एक काळ, आता करणार धमाकेदार कमबॅक!

बॉलिवूडच्या काही सुंदर अभिनेत्रींनी 90 दशकात धुमाकूळ घातला होता. बीटाऊनच्या काही गाजलेल्या अभिनेत्री मात्र अचानक मोठ्या सुट्टीवर गेल्या. कोण आहेत या अभिनेत्री आणि त्या पुन्हा कमबॅक करणार का जाणून घेऊ या फोटो गॅलरीत

01
News18 Lokmat

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी एक गाजवला. मात्र काळाच्या ओघात मागे पडलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्री कमबॅक करणार का हा एक प्रश्न आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

मैने प्यार किया मधून प्रचंड चर्चेत आलेली अभिनेत्री भाग्येश्रीने करिअरमधून अचानक ब्रेक घेतला. आता ती एका रिऍलिटी शोच्या परिक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सुद्धा एकेकाळी तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करत होती. उर्मिला सुद्धा बराच काळ चित्रपटांपासून लांब होती. आता ती एक राजकारणात सक्रिय आहे. भाग्येश्री या अभिनेत्रीसोबत ती एका कार्यक्रमात परीक्षण करताना दिसणार आहे अशी चर्चा रंगत आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

बॉलिवूडची लोलो अर्थात करिश्मा कपूर सुद्धा एका मोठ्या ब्रेकवर गेली आहे. तिने अभिनयातून कायमचा ब्रेक घेतला का अशी चर्चा असतानाच करिश्मा अभिनय देव दिग्दर्शित चित्रपटात दिसणार यावर शिक्कामोर्तब झालं.

जाहिरात
05
News18 Lokmat

जुही चावलाचे आजसुद्धा अनेक चाहते आहेत. जुहीने एका long break नंतर कमबॅक केला आहे. ती नुकतीच शर्माजी नमकीन चित्रपटात दिसली.

जाहिरात
06
News18 Lokmat

आपल्या सुंदर अभिनय आणि डोळ्यांनी लाखो चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री मनीषा कोईराला तिच्या तब्येतीच्या कारणांमुळे बराच काळ इंडस्ट्रीपासून लांब होती. अगदी कालच तिने 'back on set' अशी पोस्ट टाकत तिच्या कमबॅकवर शिक्कामोर्तब केलं.

जाहिरात
07
News18 Lokmat

अभिनेत्री प्रीती झिंटाचं नाव न घेता 90चं दशक पूर्ण होऊ शकत नाही. प्रीती सध्या तिचं आईपण एन्जॉय करत आहे. तिने सुद्धा लवकर कमबॅक करावा असं तिच्या फॅन्सना वाटत आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

सोनाली बेंद्रे अनेक दिवस कॅन्सरशी झुंझ देत होती. नव्वदीच्या काळात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पुन्हा करिअरकडे वळली आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    90s Famous Bollywood Actresses: 90s च्या या अभिनेत्रींनी गाजवला एक काळ, आता करणार धमाकेदार कमबॅक!

    बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी एक गाजवला. मात्र काळाच्या ओघात मागे पडलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्री कमबॅक करणार का हा एक प्रश्न आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    90s Famous Bollywood Actresses: 90s च्या या अभिनेत्रींनी गाजवला एक काळ, आता करणार धमाकेदार कमबॅक!

    मैने प्यार किया मधून प्रचंड चर्चेत आलेली अभिनेत्री भाग्येश्रीने करिअरमधून अचानक ब्रेक घेतला. आता ती एका रिऍलिटी शोच्या परिक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    90s Famous Bollywood Actresses: 90s च्या या अभिनेत्रींनी गाजवला एक काळ, आता करणार धमाकेदार कमबॅक!

    अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सुद्धा एकेकाळी तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करत होती. उर्मिला सुद्धा बराच काळ चित्रपटांपासून लांब होती. आता ती एक राजकारणात सक्रिय आहे. भाग्येश्री या अभिनेत्रीसोबत ती एका कार्यक्रमात परीक्षण करताना दिसणार आहे अशी चर्चा रंगत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    90s Famous Bollywood Actresses: 90s च्या या अभिनेत्रींनी गाजवला एक काळ, आता करणार धमाकेदार कमबॅक!

    बॉलिवूडची लोलो अर्थात करिश्मा कपूर सुद्धा एका मोठ्या ब्रेकवर गेली आहे. तिने अभिनयातून कायमचा ब्रेक घेतला का अशी चर्चा असतानाच करिश्मा अभिनय देव दिग्दर्शित चित्रपटात दिसणार यावर शिक्कामोर्तब झालं.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    90s Famous Bollywood Actresses: 90s च्या या अभिनेत्रींनी गाजवला एक काळ, आता करणार धमाकेदार कमबॅक!

    जुही चावलाचे आजसुद्धा अनेक चाहते आहेत. जुहीने एका long break नंतर कमबॅक केला आहे. ती नुकतीच शर्माजी नमकीन चित्रपटात दिसली.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    90s Famous Bollywood Actresses: 90s च्या या अभिनेत्रींनी गाजवला एक काळ, आता करणार धमाकेदार कमबॅक!

    आपल्या सुंदर अभिनय आणि डोळ्यांनी लाखो चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री मनीषा कोईराला तिच्या तब्येतीच्या कारणांमुळे बराच काळ इंडस्ट्रीपासून लांब होती. अगदी कालच तिने 'back on set' अशी पोस्ट टाकत तिच्या कमबॅकवर शिक्कामोर्तब केलं.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    90s Famous Bollywood Actresses: 90s च्या या अभिनेत्रींनी गाजवला एक काळ, आता करणार धमाकेदार कमबॅक!

    अभिनेत्री प्रीती झिंटाचं नाव न घेता 90चं दशक पूर्ण होऊ शकत नाही. प्रीती सध्या तिचं आईपण एन्जॉय करत आहे. तिने सुद्धा लवकर कमबॅक करावा असं तिच्या फॅन्सना वाटत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 08