Home /News /crime /

सासू-सुनेमधील वादाने घेतलं भयंकर रूप; Video होतोय व्हायरल

सासू-सुनेमधील वादाने घेतलं भयंकर रूप; Video होतोय व्हायरल

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

    कानपुर, 13 मे : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) कानपुरमधून यापूर्वी बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तर दुसरीकडे सासू-सुनांमधील वाददेखील (Crime News) समोर आला आहे. यात सून आपल्या सासूला अत्यंत क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहे. ज्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तपासाचे आदेश जारी केले आहेत. काय आहे त्या संपूर्ण व्हिडीओत? कानपूरमध्ये एक सून आपल्या सासूला अत्यंत क्रूरपणे मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये खाटेवर बसलेली एक वयस्कर सासूला तिची सून अत्यंत क्रूरपणे मारत आहे. सून सासूला केसांना धरून मारत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तपासाचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओमध्ये सून सासूला मारहाण करताना दिसत आहे. जे अत्यंत चुकीचं आहे. या प्रकरणात तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी अलीगडमध्ये संपत्ती सूनेच्या नावावर करणाऱ्या वडिलांची मुलाने मारून मारून हत्या केली होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Uttar pradesh news

    पुढील बातम्या