• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • शवगृहात महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार; मेमरी कार्डमध्ये सापडले अश्लील Video

शवगृहात महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार; मेमरी कार्डमध्ये सापडले अश्लील Video

आतापर्यंत या नराधमाने तब्बल 100 महिलांच्या मृतदेहावर बलात्कार केला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : इंग्लंडमधून एक अत्यंत हैराण करणारं वृत्त (Shocking News) समोर आलं आहे. येथे एक व्यक्ती सातत्याने 12 वर्षांपर्यंत शवगृहातील महिलांच्या मृतदेहावर बलात्कार (Rape on women dead body) करीत होता. त्याने तब्बल 100 महिलांच्या मृतदेहावर दुष्कृत्य केलं. मात्र कोणालाही याबद्दल माहिती नव्हतं. हा व्यक्ती शवगृहात इलेक्ट्रीशनचं काम करीत होता. आता तब्बल 34 वर्षांनंतर त्या व्यक्तीला शिक्षा सुनावण्यात आली. (Rape of womens dead bodies in morgues Pornographic video found in memory card) ही घटना इंग्लंडच्या इस्ट ससेक्स येथील आहे. 'इंडिपेंडेंट'च्या एका रिपोर्टनुसार, ही घटना टाउन हीथफील्डमधील एका शवगृहातील आहे. या व्यक्तीचं नाव डेविड फुलर आहे. तब्बल 34 वर्षांनंतर कोर्टने फुलरला महिलांच्या मृतदेहावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ती व्यक्ती 12 वर्षांपर्यंत शवगृहात महिलांच्या मृतदेहावर बलात्कार करीत होता. मिळालेल्या माहितीनुसार, फुलर 1987 ते 12 वर्षआंपर्यंत हीथफिल्ड रुग्णालयातील दोन शवगृहात आलेल्या मृतदेहांवर बलात्कार करीत होता. त्याने तब्बल 100 महिलांवर बलात्कार केला. मात्र कोणालाच या बद्दल माहिती नव्हतं. फुलर रात्री उशिरापर्यंत काम करीत असल्याचं तपासात समोर आलं आहे. हे ही वाचा-सौंदर्यामुळे हिला पडतात शिव्या, सांगते जगावेगळं दुःख; पाहा PHOTOs या प्रकरणाचा खुलासा झाला, जेव्हा फुलरने 1987 मध्ये दोन महिलांची हत्या केली होती. जेव्हा याचा तपास झाला त्यानंतर फुलरचा DNA मिळाला होता. यानंतर संशय असल्यानं त्याला अटक केली. हळूहळू या प्रकरणाचा खुलासा झाला. शेवटी फुलरने स्वत: केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. फुलरच्या घरातून अश्लील फोटो, मृतदेहांसोबत अश्लील व्हिडीओ, हार्ड ड्राइव्ह, फ्लॉपी डिस्क, डिव्हीडी आणि मेमरी कार्ड सापडलं. या पुराव्यानुसार त्याने हे धक्कादायक कृत्य केलं होतं.
  Published by:Meenal Gangurde
  First published: