मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नुकतंच लग्न झालेली काकी पुतण्यासोबत पळाली, आजीची पोलिसांत धाव

नुकतंच लग्न झालेली काकी पुतण्यासोबत पळाली, आजीची पोलिसांत धाव

लग्न होऊन सासरी (Nephew and Aunty in love with each other escaped from house) आलेल्या महिलेचे तिच्या पुतण्यासोबत प्रेमसंबंध जडल्यामुळे दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

  • Published by:  desk news

जयपूर, 22 नोव्हेंबर: लग्न होऊन सासरी (Nephew and Aunty in love with each other escaped from house) आलेल्या महिलेचे तिच्या पुतण्यासोबत प्रेमसंबंध जडल्यामुळे दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. लग्न झाल्यापासून नववधूचा (Newly married woman in love with her nephew) जीव तिच्या पुतण्यावर जडला. पुतण्याही आपल्या काकीवर मनापासून प्रेम करू लागला. पाहता पाहता दोघांनीही आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेत (Run away from home) घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे घरच्यांना जबर धक्का बसला असून प्रकरण पोलिसांत गेलं आहे.

लग्नानंतर पुतण्याशी प्रेमसंबंध

राजस्थानच्या भरतपूरमधील मथुरा गेट परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र आपल्या 19 वर्षांच्या पत्नीचं 24 वर्षांच्या पुतण्यासोबत कसं आणि कधी प्रेम जुळलं, हे त्याला समजलंही नाही. जेव्हा ही बाब त्याच्या लक्षात आली, तेव्हा वेळ निघून गेली होती. गेल्या 16 ऑक्टोबरला या तरुणाची पत्नी तिच्या पुतण्यासोबत पळून गेली.

प्रेमसंबंधांना घरच्यांना विरोध

लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच नववधूची तिच्या पुतण्यासोबत ओळख झाली होती. दोघांचंही एकमेकांशी पटू लागल्यामुळे ते अनेकदा एकमेकांशी गप्पा मारत बसलेले दिसत. मात्र त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होतील आणि ते पळून जातील असं कुणालाही वाटलं नव्हतं. काही दिवसांनंतर मात्र त्यांचं वर्तन घरच्यांना आक्षेपार्ह वाटू लागलं होतं. मात्र आपलं एकमेकांवर प्रेम असल्याची कबुली दोघांनीही घरच्यांना दिली होती. घरच्यांकडून याला तीव्र विरोध होऊ लागल्यानंतर दोघांनीही पळून जाण्याचा डाव आखला आणि 16 ऑक्टोबरला त्यांनी घर सोडलं.

हे वाचा- किरकोळ कारणातून मालकाची सटकली; लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घेतला कामगाराचा जीव

आजीची पोलिसांत तक्रार

पत्नी आणि पुतण्या गायब झाल्याचं समजल्यानंतर घरच्यांनी त्यांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडलं. गावात आणि पंचक्रोशीत त्यांचा शोध घेतला. मात्र ते कुठेही सापडले नाहीत. त्यामुळे अखेर पळून गेलेल्या तरुणाच्या आजीनं पोलिसांत तक्रार नोंदवली. आपला नातू आणि सून गायब झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.

First published:

Tags: Crime, Love, Marriage, Rajasthan