मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पालघर : चारित्र्याचा संशय पत्नीसोबत पतीचं धक्कादायक कृत्य, चिमुकल्यांनी फोडला टाहो

पालघर : चारित्र्याचा संशय पत्नीसोबत पतीचं धक्कादायक कृत्य, चिमुकल्यांनी फोडला टाहो

राज्यात दिवसेंदिवस अनैतिक संबंधातून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पालघर जिल्ह्यातही एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.

राज्यात दिवसेंदिवस अनैतिक संबंधातून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पालघर जिल्ह्यातही एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.

राज्यात दिवसेंदिवस अनैतिक संबंधातून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पालघर जिल्ह्यातही एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Palghar, India

पालघर, 31 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंध, हत्या, बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून धारदार शस्त्राने पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

राज्यात दिवसेंदिवस अनैतिक संबंधातून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पालघर जिल्ह्यातही एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करण्यात आली आहे. धारदार शस्त्राने पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. बोईसर मधील दांडी पाडा येथे ही धक्कादायक घटना घडली.

ममता देवी प्रसाद, असे 40 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. तर पती सिताराम प्रसाद असे आरोपी पतीचे नाव आहे. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. हे कुटूंब मुळचे उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्ह्यातील रहिवासी होते. मृत आई आणि जखमी पित्याजवळ चिमुकल्यांनी टाहो फोडला होता.

हेही वाचा - आताची सर्वात मोठी बातमी! आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा

औरंगाबाद शहराला लागून असलेल्या वाळुज औद्योगिक परिसरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या परिसरातली आर एल 106 कनकधारा सोसायटी बजाजनगर येथे एका 21 वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ती विवाहितेने माहेरी आईच्या घरात छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Murder, Palghar