मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बॉयफ्रेंडच्या कबरीवर खाट टाकून झोपत होती गर्लफ्रेंड; खोदकाम केल्यानंतर पोलिसांना बसला धक्का

बॉयफ्रेंडच्या कबरीवर खाट टाकून झोपत होती गर्लफ्रेंड; खोदकाम केल्यानंतर पोलिसांना बसला धक्का

खोदकाम केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे.

खोदकाम केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे.

खोदकाम केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (social media) गेल्या अनेक दिवसांत विविध प्रकारचे किस्से पाहायला मिळतात. अनेकदा अशा काही बातम्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात, जे पाहून आपण हैराण होतो. मिळालेल्या माहितीनुसार, एक प्रेयसी प्रियकराच्या मृत्यूनंतर त्याच्या कबरीवर महिनाभर खाट टाकून झोपून राहिली. पोलिसांना याचा संशय आला होता. त्यानंतर त्यांनी कबर खोदून पाहिलं तर तेदेखील हैराण झाले. यानंतर मात्र अनेक धक्कादायक (Shocking News) खुलासे झाले. काही वर्षांपूर्वी या दोघांची मैत्री फेक (Fake Call) कॉलमधून सुरू झाली होती. ज्यानंतर दोघे लग्नाशिवाय एकत्र राहू लागले. पोलिसांनी प्रेयसीविरोघात गुन्हा दाखल केला असून सोबतच याचा तपास सुरू झाला आहे. (Girlfriend sleeping on boyfriends grave After the excavation the police were shocked) मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh News) सतना जिल्ह्यातील आहे. साधारण दोन वर्षांआधी तेथे राहणाऱ्या शनाला एका तरुणाचा फोन आला होता. तो तसा राँग नंबर होता. मात्र यानंतर ते एकमेकांशी बोलू लागले. पाहता पाहता त्यांच्यात मैत्री आणि मैत्री प्रेमात बदलली. यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. तरुणीच्या घरी तिच्यासोबत आईदेखील राहत होती. जी आंधळी होती. शना आणि तरुण काही दिवसांपासून एकत्र राहू लागले होते. मिळालेल्या माहितीनुसार, एकेदिवशी काही कारणास्तव दोघांमध्ये वाद झाला आणि दोघांमध्ये मारहाण झाली. यादरम्यान तरुणीने प्रियकराच्या डोक्यात रॉडने वार केला. ज्यानंतर त्याने तडफडत जीव सोडला. हे ही वाचा-पती आणि पत्नी करायचे अश्लील गोरखधंदा, समजल्यावर व्हाल हैराण; वाचा पूर्ण घटना मृतदेह पूरला आणि त्यावर खाट टाकली.. तरुणीला याबद्दल काहीच कळलं नाही. तिने घरातच तीन दिवस कब्र खोदली. आणि प्रियकराचा मृतदेह त्यात पुरला. यानंतर तब्बल एक महिन्यापर्यंत प्रेयसी प्रियकराच्या मृतदेहावर झोपून राहिली. पोलिसांना याबद्दल संशय आला तर त्यांनी तो भाग खोदून पाहिला, तर तेथील दृश्य पाहून पोलीस हैराण झाले, सोबतच पोलिसांनी आरोपी विरोघात गुन्हा दाखल केला आहे. मात्र ही घटना नेमकी केव्हाची याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Boyfriend, Madhya pradesh, Murder

    पुढील बातम्या