मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Swati Maliwal : स्वाती मालीवालला कारने 15 मीटरपर्यंत फरफटत नेलं; दिल्ली महिला आयोग अध्यक्षासोबत धक्कादायक प्रकार

Swati Maliwal : स्वाती मालीवालला कारने 15 मीटरपर्यंत फरफटत नेलं; दिल्ली महिला आयोग अध्यक्षासोबत धक्कादायक प्रकार

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना एका कार चालकाने 10 ते 15 मीटरपर्यंत ओढूत नेल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना एका कार चालकाने 10 ते 15 मीटरपर्यंत ओढूत नेल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना एका कार चालकाने 10 ते 15 मीटरपर्यंत ओढूत नेल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 19 जानेवारी : राजधानी दिल्लीतून रोज धक्कादायक घटना समोर येत आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना एका कार चालकाने 10 ते 15 मीटरपर्यंत ओढूत नेल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे.

दिल्ली एम्सजवळ ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितलं आहे. ही घटना पोलिसांना समजताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. स्वाती मालिवाल यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी दिल्लीत असाच प्रकार समोर आला होता.

स्वाती यांनी ट्वीट करत माहिती दिली की, काल रात्री उशिरा मी दिल्लीतील महिला सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेत होते. याच दरम्यान मद्यधुंद अवस्थेत कार मालकाने त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वाती यांनी वाहनचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी वाहनचालकाने काच बंद करत त्यांना जवळपास 30 ते 35 फुट फरफटत नेलं.

हे ही वाचा : कॉलेज संपवून घरी जात होत्या दोघी, तेव्हाच वाटेत....एकीची प्रकृती गंभीर; राजापूर हादरलं!

यादरम्यान त्याना कोणतीही इजा झाली नाही. त्या पुढे म्हणाल्या की मी देवाच्या कृपेने वाचले परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षांची अशी अवस्था असेल तर सामान्य महिलांनी काय करायचं असा सवालही उपस्थित केले आहे.

First published:

Tags: Delhi, Delhi latest news, Delhi News, Delhi Police