मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /दिराचं वहिनीसोबत घृणास्पद कृत्य; अश्लील व्हिडीओ, ब्लॅकमेल, सेक्स आणि...

दिराचं वहिनीसोबत घृणास्पद कृत्य; अश्लील व्हिडीओ, ब्लॅकमेल, सेक्स आणि...

काही दिवसांपूर्वीच महिला मुंबईहून गावी सासरी गेली होती.

काही दिवसांपूर्वीच महिला मुंबईहून गावी सासरी गेली होती.

काही दिवसांपूर्वीच महिला मुंबईहून गावी सासरी गेली होती.

बिहार, 14 नोव्हेंबर : दीर आणि वहिनीचं नात हे भावा-बहिणीप्रमाणे असतं. मात्र अनेकदा या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर येतो. बिहारमधून (Bihar News) असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. लखनऊमधील एका दिराने वहिनीचा आंघोळ करीत असतानाचा व्हिडीओ शूट (Video Shoot) केला. यानंतर तो वहिनीला ब्लॅकमेवर (Blackmail) करीत तिचं लैंगिक शोषण (Rape) करीत होता. (brother in law blackmailed sister in law by shooting a video of her taking a bath)

अखेर तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. इन्स्पेक्टर अनिल कुमार याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई निवासी महिला काही दिवसांपूर्वी सासरी आली होती. एकेदिवशी ती बाथरूममध्ये आंघोळ करीत होती. त्यादरम्यान तिच्या दिराने आंघोळ करीत असताना तिचा व्हिडीओ शूट केला.

व्हिडीओ शूट केल्यानंतर त्याने वहिणीवर लैंगिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकला होता. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. आरोपी वारंवार वहिनीला ब्लॅकमेल करीत होता. दिराचं कृत्य पाहून महिलेने सर्व घटनेबाबत पतीला माहिती दिली. भावाने केलेलं कृत्य पाहून महिलेच्या पतीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

हे ही वाचा-एका रात्रीचे 25 हजार; टूरिस्ट व्हिजावर भारतात आलेल्या तरुणींचा भांडाफोड

30  सप्टेंबर रोजी महिलेने मुंबईतील वनराई पोलीस ठाण्यात दिराविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर प्रकरण लखनऊला ट्रान्सफर होऊन येथील पोलिसांनी शनिवारी त्याला अटक केली.

First published:

Tags: Bihar, Crime news, Rape