मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /एका रात्रीचे 25 हजार; टूरिस्ट व्हिजावर भारतात आलेल्या तरुणींचा भांडाफोड

एका रात्रीचे 25 हजार; टूरिस्ट व्हिजावर भारतात आलेल्या तरुणींचा भांडाफोड

या तरुणी भारतात येऊन सेक्स रॅकेट चालवित होत्या.

या तरुणी भारतात येऊन सेक्स रॅकेट चालवित होत्या.

या तरुणी भारतात येऊन सेक्स रॅकेट चालवित होत्या.

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : टुरिस्ट व्हिसावर भारतात (Delhi Crime News) आलेल्या उज्बेकिस्तानच्या दोन तरुणी येथे सेक्स रॅकेट (Sex Racket) चालवत होत्या. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रान्चने 24 आणि 28 वर्षांच्या महिलापूरमध्ये राहणाऱ्या दोन तरुणींशिवाय जहांगीरी पुरीचा कॅब ड्रायव्हर पूरन सिंह (47) याला अटक करण्यात आली आहे. या तरुणी एका रात्रीसाठी 20-20 हजार रुपये चार्ज करीत होती. तर कॅब ड्रायव्हरला कमिशन म्हणून 2 हजार रुपये दिले जात होते. (Sex Scandal of young women coming to India on tourist visa)

डीसीपी (क्राइम) मोनिका भारद्वाजने सांगितलं की, परदेशी तरुणी सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती एएसआय बलराज यांना मिळाली होती. तपास केल्यानंतर समोर आलं की, मोनू नावाचा एक एजंट शरीर विक्रीसाठी परदेशी तरुणी सप्लाय करतो.

एन्टी ह्यूमन ट्रॅफिकिंग यूनिटने केला प्लान...

या एजंटने 3-4 परदेशी तरुणींना सप्लाय करण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता. एका तरुणीच्या एका रात्रीसाठी 20 ते 25 हजार रुपये चार्ज केले जात असल्याचं सांगितलं जात आहे. एंटी ह्यूमन ट्रॅफिकिंग यूनिट (AHTU) ची एक टीम तयार करण्यात आली. त्यानंतर या तरुणींना रंगेहात पकडण्यात आलं.

हे ही वाचा-नागपुरातील महिलेची मध्य प्रदेशात विक्री; 16 महिन्यांनी भयावह अवस्थेत आढळली पीडित

टूरिस्ट व्हिजावर आल्या होत्या परदेशी तरुणी

कॅब ड्रायव्हरला कमिशन म्हणून 2 हजार रुपये दिले जात होते. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. सहज पैसे कमविण्यासाठी त्या तरुणी देह विक्रयच्या व्यवसायात आल्या होत्या. दरम्यान पोलिसांकडून या व्यवसायाची साखळी शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Delhi, Sex racket