जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / Corona Vaccination: मोदींव्यतिरिक्त कोणत्या देशांच्या नेत्यांनी घेतली लस? चीनच्या अध्यक्षांनी नाही घेतलं Vaccine

Corona Vaccination: मोदींव्यतिरिक्त कोणत्या देशांच्या नेत्यांनी घेतली लस? चीनच्या अध्यक्षांनी नाही घेतलं Vaccine

Corona Vaccination: भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी सोमवारी ( 1 मार्च ) एम्स हॉस्पिटल मध्ये जाऊन भारत बॉयोटेकची (Bharat Biotech) कोरोना लस घेतली. मोदींव्यतिरिक्त इतर अशे कोणते देश आहेत ज्यांच्या राष्ट्रप्रमुखांना कोरोना लसीचे डोस दिले गेले आहेत चला जाणून घेऊया…

01
News18 Lokmat

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन कोरोना लस घेणाऱ्या सुरुवातीच्या नेत्यांमध्ये होते. त्यांनी फाइजरची लस घेतली होती. त्यांना कोरोना लशीचे दोन डोस देण्यात आले होते. सर्वात पहिला डोस त्यांना जानेवारीमध्ये देण्यात आला होता आणि त्यानंतर दुसरा डोस देण्यात आला. ते जेव्हा कोरोना डोस घेत होते तेव्हा टिव्ही वरून त्याचं LIVE प्रसारण करण्यात आलं होत. नंतर त्यांनी अधिकृत ट्विटर हँडलवरही याबद्दल पोस्ट केलं होतं.

जाहिरात
02
News18 Lokmat

यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनाही लस दिली गेली. त्यांनी म़ॉडेर्नाची लस माध्यमांसमोर घेतली होती. यानंतर, त्यांनी देशातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, वैज्ञानिक आणि संशोधकांचे आभार मानले. हॅरिस यांशिवाय अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनाही कोरोनाच्या दोन्ही लस दिल्या गेल्या आहेत. त्यांनी पत्नी केरन सोबत फायझरची लस घेतली होती.

जाहिरात
03
News18 Lokmat

इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या देशात लसीकरणाची मोहीम सुरू करताना सर्वप्रथम स्वतः लस घेतली होती. 20 डिसेंबरला त्यांनी ही लस घेतली होती. कदाचित ते जगातील पहिले राष्ट्रप्रमुख होते ज्यांनी सर्वात पहिले कोरोना लशीचा डोस घेतला होता. त्यांनी आणि इस्त्रायली आरोग्यमंत्री यूली इडेनस्टाइन यांनी फाइजर बायोएनटेक ही लस माध्यमांसमोर घेतली होती. यावेळी टीव्ही वर लाईव्ह प्रसारण देखील करण्यात आलं होत. यानंतर नेतन्याहू यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे सुद्धा ही माहिती दिली होती.

जाहिरात
04
News18 Lokmat

सौदी अरेबियाचा राजा सलमानलाही कोरोनाची लस देण्यात आली आहे. सौदी अरेबियाने सगळ्यात आधी फाइजरच्या लसीला मंजुरी दिली होती. जानेवारीच्या सुरवातीलाच सलमानला सुद्धा तिचं लस देण्यात आली.

जाहिरात
05
News18 Lokmat

ब्रिटन हा जगातील पहिला देश होता, ज्याने सर्वात प्रथम आपल्या देशात फायझर लसीला मंजुरी दिली. ब्रिटनची राणी एलिझाबेथ आणि त्यांचा पती फिलिप यांनाही फाइजरची लस देण्यात आली आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

व्हॅटिकन सिटीचे प्रमुख पोप फ्रान्सिस आणि याआधीचे पोप बेनेडिक्ट यांनाही कोरोना विषाणूची लस देण्यात आली आहे. जगभरातील लोकांनाही ही लस घ्यावी व सुरक्षित राहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

मुस्लीम देश इंडोनेशियात जेव्हा लस मोहीम सुरू झाली तेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी सर्वात पहिले लस घेतली. इंडोनेशियात चिनी बनावटीची लस सिनोव्हॅक दिली जात आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे जगभरातील अशा अनेक नेत्यांमध्ये आहेत ज्यांना अद्याप कोरोना लस देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आपल्या दोन्ही मुलींचं लसीकरण करुन घेतलं आहे परंतु त्यांनी स्वतः मात्र अद्याप लस घेतलेली नाही. भारताच्या शेजारच्या देशांमध्येही अद्याप कोणत्याही देशाच्या प्रमुखांना कोरोनाची लस दिली गेलेली नाही.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    Corona Vaccination: मोदींव्यतिरिक्त कोणत्या देशांच्या नेत्यांनी घेतली लस? चीनच्या अध्यक्षांनी नाही घेतलं Vaccine

    अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन कोरोना लस घेणाऱ्या सुरुवातीच्या नेत्यांमध्ये होते. त्यांनी फाइजरची लस घेतली होती. त्यांना कोरोना लशीचे दोन डोस देण्यात आले होते. सर्वात पहिला डोस त्यांना जानेवारीमध्ये देण्यात आला होता आणि त्यानंतर दुसरा डोस देण्यात आला. ते जेव्हा कोरोना डोस घेत होते तेव्हा टिव्ही वरून त्याचं LIVE प्रसारण करण्यात आलं होत. नंतर त्यांनी अधिकृत ट्विटर हँडलवरही याबद्दल पोस्ट केलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    Corona Vaccination: मोदींव्यतिरिक्त कोणत्या देशांच्या नेत्यांनी घेतली लस? चीनच्या अध्यक्षांनी नाही घेतलं Vaccine

    यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनाही लस दिली गेली. त्यांनी म़ॉडेर्नाची लस माध्यमांसमोर घेतली होती. यानंतर, त्यांनी देशातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, वैज्ञानिक आणि संशोधकांचे आभार मानले. हॅरिस यांशिवाय अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनाही कोरोनाच्या दोन्ही लस दिल्या गेल्या आहेत. त्यांनी पत्नी केरन सोबत फायझरची लस घेतली होती.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    Corona Vaccination: मोदींव्यतिरिक्त कोणत्या देशांच्या नेत्यांनी घेतली लस? चीनच्या अध्यक्षांनी नाही घेतलं Vaccine

    इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या देशात लसीकरणाची मोहीम सुरू करताना सर्वप्रथम स्वतः लस घेतली होती. 20 डिसेंबरला त्यांनी ही लस घेतली होती. कदाचित ते जगातील पहिले राष्ट्रप्रमुख होते ज्यांनी सर्वात पहिले कोरोना लशीचा डोस घेतला होता. त्यांनी आणि इस्त्रायली आरोग्यमंत्री यूली इडेनस्टाइन यांनी फाइजर बायोएनटेक ही लस माध्यमांसमोर घेतली होती. यावेळी टीव्ही वर लाईव्ह प्रसारण देखील करण्यात आलं होत. यानंतर नेतन्याहू यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे सुद्धा ही माहिती दिली होती.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    Corona Vaccination: मोदींव्यतिरिक्त कोणत्या देशांच्या नेत्यांनी घेतली लस? चीनच्या अध्यक्षांनी नाही घेतलं Vaccine

    सौदी अरेबियाचा राजा सलमानलाही कोरोनाची लस देण्यात आली आहे. सौदी अरेबियाने सगळ्यात आधी फाइजरच्या लसीला मंजुरी दिली होती. जानेवारीच्या सुरवातीलाच सलमानला सुद्धा तिचं लस देण्यात आली.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    Corona Vaccination: मोदींव्यतिरिक्त कोणत्या देशांच्या नेत्यांनी घेतली लस? चीनच्या अध्यक्षांनी नाही घेतलं Vaccine

    ब्रिटन हा जगातील पहिला देश होता, ज्याने सर्वात प्रथम आपल्या देशात फायझर लसीला मंजुरी दिली. ब्रिटनची राणी एलिझाबेथ आणि त्यांचा पती फिलिप यांनाही फाइजरची लस देण्यात आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    Corona Vaccination: मोदींव्यतिरिक्त कोणत्या देशांच्या नेत्यांनी घेतली लस? चीनच्या अध्यक्षांनी नाही घेतलं Vaccine

    व्हॅटिकन सिटीचे प्रमुख पोप फ्रान्सिस आणि याआधीचे पोप बेनेडिक्ट यांनाही कोरोना विषाणूची लस देण्यात आली आहे. जगभरातील लोकांनाही ही लस घ्यावी व सुरक्षित राहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    Corona Vaccination: मोदींव्यतिरिक्त कोणत्या देशांच्या नेत्यांनी घेतली लस? चीनच्या अध्यक्षांनी नाही घेतलं Vaccine

    मुस्लीम देश इंडोनेशियात जेव्हा लस मोहीम सुरू झाली तेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी सर्वात पहिले लस घेतली. इंडोनेशियात चिनी बनावटीची लस सिनोव्हॅक दिली जात आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 08