• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • ZP Nanded Recruitment: जिल्हा परिषद नांदेड इथे विविध वैद्यकीय पदांसाठी भरती; 60,000 रुपये मिळणार पगार

ZP Nanded Recruitment: जिल्हा परिषद नांदेड इथे विविध वैद्यकीय पदांसाठी भरती; 60,000 रुपये मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  नांदेड, 22 नोव्हेंबर: जिल्हा परिषद नांदेड (ZP Nanded Recruitment 2021) इथे लवकरच काही वैद्यकीय पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ZP Nanded Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, दंत आरोग्यक या पदांसाठी ही भरती (Maharashtra Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) आयुष वैद्यकीय अधिकारी (AYUSH Medical Officer) दंत आरोग्यक (Dental Health Officer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवाराचं MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. आयुष वैद्यकीय अधिकारी (AYUSH Medical Officer) - उमेदवाराचं BUMS पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. दंत आरोग्यक (Dental Health Officer) - उमेदवाराचं डेंटल हायजिनिस्ट पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. इतका मिळणार पगार वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना आयुष वैद्यकीय अधिकारी (AYUSH Medical Officer) - 28,000/- रुपये प्रतिमहिना दंत आरोग्यक (Dental Health Officer) - 15,000/- रुपये प्रतिमहिना IAF Recruitment: भारतीय वायुदलात 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 नोव्हेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://zpnanded.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: