मराठी बातम्या /बातम्या /करिअर /यशवंतराव चव्हाण कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिल्लोड इथे शिक्षक पदांसाठी भरती; आजच करा अप्लाय

यशवंतराव चव्हाण कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिल्लोड इथे शिक्षक पदांसाठी भरती; आजच करा अप्लाय

शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

  औरंगाबाद, 20 ऑक्टोबर: यशवंतराव चव्हाण कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिल्लोड (Yashwantrao Chavan College Sillod Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना (Yashwantrao Chavan College of Arts Commerce and Science Sillod) जारी करण्यात आली आहे. शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.मुलाखतीची तारीख 30 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  या पदांसाठी भरती

  शिक्षक (Teachers) - एकूण जागा 32

  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  शिक्षक (Teachers) -

  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UGC च्या नियमांनुसार आणि विद्यापीठाच्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

  GMC Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे 64 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

  उमेदवारांनी NET/SET परीक्षा दिली असणं आवश्यक आहे.

  उमेदवारांचं पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.

  मुलाखतीचा पत्ता

  यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड, जि. औरंगाबाद (MS), भारत -431112.

  मुलाखतीची तारीख - 30 ऑक्टोबर 2021

  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

  या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

  महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

  First published:
  top videos

   Tags: जॉब